Diabetic Patients Diet | बडीशेप मधुमेहच्या पेशंटसाठी अत्यंत लाभदायक, अशाप्रकारे सेवन केल्याने कंट्रोलमध्ये राहील Blood Sugar Level

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Diabetic Patients Diet | भारतामध्ये मधुमेहाच्या रोग्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक लोकांना मधुमेह या रोगाचा सामना करावा लागतोय. खराब राहणीमान, ताणतणाव, अवेळी जेवण आणि कित्येक कारणामुळे मधुमेह (Diabetic Patients Diet) होण्याची दाट शक्यता असते. तसेच मधुमेहामध्ये ब्लड शुगर (Blood Sugar Level) कंट्रोल न राहिल्याने अनेक हृदया संबंधित आजार आणि स्ट्रोक यांसारख्या भयंकर रोगांची (Diabetic Patients Diet) शक्यता वाढते. मधुमेहामुळे किडनी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. डोळ्यांवर देखील त्याचा तीव्र प्रभाव पडतो.

 

मधुमेह टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी अनेक डॉक्टर्स आणि तज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या काही टिप्समध्ये त्यांनी जीवनशैली आणि खाण्यामध्ये बदल केल्याने शुगर लेवल कंट्रोल होतो. त्याचबरोबर डॉक्टरांनी अनेक घरगुती उपाय (Diabetic Patients Diet) सुद्धा सांगितले आहे. त्यामुळे मधुमेह कंट्रोल (Blood Sugar) होण्यासाठी मदत होते. मधुमेहासाठी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बडीशेप. (Fennel Seeds) सेवन केलानं ब्लड शुगर लेव्हलमध्ये होण्यास मदत होते.

 

जगातील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी यांनी सांगितलं की, बडीशेप मधुमेहाच्या पेशंटसाठी एक रामबाण औषध आहे. त्यामध्ये फायबर, विटामिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे शरीराला महत्त्वाचे असणारे घटक आहे. त्याच बरोबर बडीशेपमध्ये एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे ते शरीरामधील इन्शुलिनचं प्रमाण वाढवतं. त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल ((Blood Sugar Level)) राहण्यास मदत होते. आपण बडीशेप कच्ची सुद्धा खाऊ शकतो. तसेच बारीक सुपारी करून बडीशेप खाल्ल्यानं देखील चांगला फायदा होतो.

मधुमेहाच्या पेशंटने अशाप्रकारे बडीशेप सेवन करावे ;

 

चहाद्वारे करू शकतात बडीशेपच सेवन :

मधुमेहाचे पेशंट बडिशेपचा चहा (Fennel Tea) बनवून पिऊ शकतात.

त्यासाठी एका पॅनमध्ये एक कप पाणी टाका.

पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडी बडीशेप आणि आलं टाका.

हे मिश्रण मंद गॅसवर उकळू द्या.

थोड्या वेळानंतर गॅस बंद करा.

या काढ्याला कपामध्ये गाळून घ्या.

या काढ्यामुळं मधुमेहाच्या पेशंटला मधुमेह जाण्यास चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetic Patients Diet | diabetic patients diet fennel beneficial for diabetic patients how to control blood sugar level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC-HSC Exam 2022 | ’10 वी -12 वीच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकला’ – मंत्री बच्चू कडू यांच्या सूचना

 

Anti-Aging Foods | वाढत्या वयासोबत ब्रेकफास्टमध्ये आवश्य समावेश करा ‘या’ 5 अँटी एजिंग फूड्सचा

 

Banking New Rules | 1 फेब्रुवारीला बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार, जाणून घ्याल तर तुम्हाला फायदा होईल