खळबळजनक ! ‘सर्जरी’ करून ‘व्हर्जिन’ होतायत ‘त्या’ मुली, 22 क्लीनिकचा ‘पर्दाफाश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नानंतर कुवारी असल्याचे दाखवण्यासाठी आता मुली लग्नाच्या अगोदर आपल्या कौमार्य शस्त्रक्रियेसाठी सिक्रेट क्लिनिकमध्ये जात आहेत अशी महिलांची मागणी पूर्ण करून डॉक्टर काही तासांत लाखो रुपये कमावत आहेत. लंडनमधील हा खळबळजनक प्रकार आहे या ठीकाही 22 गुप्त क्लिनिक सापडली आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, केवळ लंडनमध्ये अशा प्रकारचे क्लिनिक समोर आले आहेत जे महिलांच्या व्हेर्जिनिटी रिपेअरिंगचे काम करतात आणि लाखो रुपये कमावतात. हाइमन रिपेअरिंगचे ऑपरेशन अशी याची ओळख आहे. यामध्ये प्रायवेट पार्टच्या प्रवेश द्वारावर त्वचेचं एक आवरण बनवले जाते. महिला ज्या वेळी पहिल्यांदा संभोग करते त्यावेळीच हे आवरण तुटते.

लंडनमधील द गाइन सेंटर नावाचे क्लिनिक अशा प्रकारचे काम करते. सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांसाठी कौमार्य हे महत्वपूर्ण कारण मानले जाते. जर हाइमन फाटलेला असेल तर शक्यतो मुलीने आधी संभोग केला आहे असे मानले जाते आणि अशात अनेक वेळा विवाह देखील तुटलेले आहेत.

लग्नाच्या तांबावाखाली तरुण महिला ज्याकी मध्य पूर्व आणि एशियायी परिवारांतून आहेत अशा निर्णयाकडे वळताना आढळून आलेल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/