कोपरी पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे यांचा दणदणीत विजय

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन – ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीमध्ये या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. संजय घाडीगावकर यांनी या निवडणुकीत विजयासाठी मोठा प्रयत्न केला होता. मात्र अखेर एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला.

या मतदारसंघात काँग्रेस आणि मनसेने आपला उमेदवार देत शिंदे यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मात्र शिंदे यांनी दोन्ही उमेदवारांचा दारुण पराभव करत दणदणीत विजय साजरा केला.

सविस्तर आकडेवारी थोड्या वेळातच….

Visit : Policenama.com