‘सेक्सिस्ट’ रिमार्क प्रकरणी ‘Flipkart’ चे संस्थापक सचिन बंसल ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल आपल्या एका ट्विटमुळे चांगलेच ट्रोल झाले आहेत. त्यांनी आपल्या फॉलोवर्सच्या एका अशा ट्विटर हॅंडलला फॉलो करण्याचा सल्ला दिला जो आपल्या सेक्सिस्ट ट्विट्ससाठी ओळखला जातो.
सेक्सिस्ट रिमार्क पर घिरे फ्लिपकार्ट के को-फाउंडर सचिन बंसल
सचिन बंसल यांनी आपल्या ट्विटमध्ये @LifeMathMoney नावाच्या हॅँडलला फॉलो करण्याच्या विनंतीवरुन लिहिले की हे तुम्हाला अनेक बाबी शिकवेल जे तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिले की महिला देखील त्यांना फॉलो करु शकतात.
सेक्सिस्ट रिमार्क पर घिरे फ्लिपकार्ट के को-फाउंडर सचिन बंसल
यानंतर लोकांनी सचिन बंसल यांच्या ट्विटवर जबरदस्त टीका केली. टीका करणाऱ्यामध्ये महिलांचा समावेश आधिक आहे. लेखिका किरण मनराल यांनी सचिन बंसल यांच्या सल्ल्यावर प्रश्न उपस्थित करत लिहिले की या प्रकरणी तुम्ही खरंच गंभीर आहात काय ?
सेक्सिस्ट रिमार्क पर घिरे फ्लिपकार्ट के को-फाउंडर सचिन बंसल
पत्रकार शरण्या हरिदास यांनी निशाणा साधला की जर कोणी जाणून घेऊ इच्छित असाल की सिलिकॉन व्हॅलीमध्ये महिलांची परिस्थिती काय आहे तर हे आहे त्याचे उत्तर. ज्या ट्विटर हँडलला सचिन बंसल यांनी फॉलो करण्याचा सल्ला दिला त्यावर अनेक सेक्सिस्ट रिमार्क करण्यात आले आहेत. असे असले तरी त्या हँडलवरुन सचिन बंसल यांना फॉलो करण्यासाठी धन्यवाद देण्यात आले.
सेक्सिस्ट रिमार्क पर घिरे फ्लिपकार्ट के को-फाउंडर सचिन बंसल

Visit : Policenama.com