केंद्र सरकारनं आणखी 43 मोबाईल अ‍ॅप्सवर आणली बंदी, देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं सांगितलं

वृत्तसंस्था – केंद्र सरकारनं आणखी 43 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. सुरक्षा तसेच देशाच्या अखंडतेसाठी हे अ‍ॅप धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 69अ व्दारे ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारला काही इनपुट मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

Image

You might also like