Gulkand Benefits | गुलकंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णतेचे प्रमाण खूप वाढलं आहे. (Gulkand Benefits) त्याचबरोबर यादिवसांमध्ये आपल्या शरीरातील तापमानही वाढते. शरीरातील तापमान कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये अनेकवेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो (Summer Care Tips). त्यामध्ये काहीजण ताक, मठ्ठा, दही या गोष्टी खातात. (Gulkand Benefits) तर काहीजण गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनणारा गुलकंदाचे (Gulkand) सेवन करतात. परंतू अनेकांना गुलाकंद खाल्ल्याने आपल्या आरोग्याला कोण-कोणते फायदे होतात याची माहिती नसते. त्यामुळे आज आम्ही गुलकंद खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात, हे सांगणार आहोत (Amazing Health Benefits Of Gulkand).

गुलकंदामध्ये लोहाचे (Iron) प्रमाण भरपूर असते. यामुळेच मासिक पाळीत (Menstruation) याचे सेवन केल्याने महिलांना जास्तरक्तस्त्राव (Bleeding), पांढरा स्त्राव आणि अगदी मासिक पाळीच्या क्रॅम्पपासून आराम मिळतो. (Gulkand Benefits)

हे पचनास (Digestion) मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. यामुळेच याचा वापर पानात केला जातो.

तसेच छातीत जळजळ आणि ऍसिडिटीवर (Acidity) देखील उपचार करते. कारण ते योग्य पचनास मदत करते, ज्यामुळे व्यक्तीच्यासर्व पचन समस्या दूर होतात.

गुलकंद खाणे मूळव्याध (Hemorrhoids) किंवा रक्तस्रावी मूळव्याधांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

गुलकंदामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट (Antioxidant) असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदतकरतात.

यामुळे नाकातून रक्त येणे थांबते, जे सहसा उन्हाळ्यात होते.

शरीराची दुर्गंधी (Stinky) कमी करते. गुलकंदच्या थंडीचा परिणाम शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामावरही होतो, असे अनेक तज्ज्ञांचेमत आहे.

गुलकंद खाल्ल्याने आपल्याला चांगली झोप येण्यास मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Gulkand Benefits | do you these amazing health benefits of gulkand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’ पोषक ड्रिंक्सपासून, मिळतील आरोग्यदायी फायदे

 

Remedies For Hair | केसांना दाट बनविण्यापासून ते खाज थांबविण्यापर्यंत करा या गोष्टींचा वापर, जाणून घ्या ‘ब्राह्मी’चे 6 फायदे

 

Weight Loss Tips | तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; जाणून घ्या