Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | Gully Boy फेम प्रसिद्ध रॅपर धर्मेश परमारचा मृत्यू; 24 वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपट ‘गली बॉय (Gully Boy)’ मधील एका प्रसिद्ध रॅपरचा मृत्यू (Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies) झाला आहे. या रॅपरचं नाव धर्मेश परमार असं होय. धर्मेशनं अवघ्या 24व्या वर्षाच्या आत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या जाण्याने अनेक कलाकरांना मोठा धक्का बसला आहे (Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies)

धर्मेशनं (Dharmesh Parmar) ‘गली बॉय’ या चित्रपटामधील ‘तोडफोड’ हे रॅपर (Rapper Dharmesh) गायलं होत. तो विशेषत: गुजराती रॅपसाठी ओळखला जातो. मात्र गली बॉय नंतर प्रेक्षक त्याला एम सी तोडफोड (MC TodFod) या नावानं ओळखायला लागले. अनेक तरूणांचा तो प्रेरणास्थानी आहे. तो स्ट्रीट रॅपर कम्युनिटीमध्ये अत्यंत प्रसिद्ध होता.

धर्मेश परमारचा एका कार अपघातामध्ये मृत्यू झाला मृत्यूनंतर त्याच्या बॅंन्डने या बातमीला चांगलाच दुजोरा दिला आहे. मात्र त्याचा कुटुंबियांकडून या बद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देखील दिली नाही.

दरम्यान, “तू कधी विसरला जाणार नाही, तूझ्या संगीतामधून तू नेहमीच जिवंत राहशील.
” अशी पोस्ट एम सी तोडफोडच्या स्वदेसीनं सोशल मीडियावर शेअर केली आहे.
तसेच पूढे त्याच्या रॅपमधील काही ओळी देखील शेअर करून त्याचा आत्म्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

Web Title :- Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | ranveer singh gully boy fame rapper mc todfod aka dharmesh parmar died

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | शिवसेना मावळ मतदारसंघ पार्थ पवारांना देणार ?, खासदार श्रीरंग बारणेंनी दिला सूचक इशारा, तर संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले…

Sara Sachin Tendulkar | ‘या’ खास व्यक्तीसोबत सारा तेंडुलकर गोव्यानंतर लंडनमध्येही, वाचा सविस्तर

Health Benefits Of Radish | मुळा खाल्ल्याने दातांच्या पिवळसरपणापासून सुटका होईल, बद्धकोष्ठता दूर होईल; जाणून घ्या इतर फायदे

Pune Municipal Corporation (PMC) | उजनी धरणातील पाणी प्रदूषित; पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवले

Worlds Largest Temple Virat Ramayan Mandir | मुस्लिम कुटुंबाने सर्वात मोठ्या मंदिराला दान केली 2.5 कोटी रूपयांची जमीन