High Blood Pressure Causes | तुमचा BP नेहमी हाय असतो का ? जाणून घ्या नक्की काय आहे कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High Blood Pressure Causes | आपण दररोज अशा अनेक गोष्टी नकळत करत असतो (High Blood Pressure Causes). ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते. उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही अलीकडे एक सामान्य समस्या बनली आहे. जाणून घेऊया उच्च रक्तदाब (High BP) कशामुळे होऊ शकतो याची काही कारणे (Know What Are The Reasons Behind High Blood Pressure) –

 

सोडियम (Sodium) –
उच्च सोडीयम आणि उच्च रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. सोडियमच्या जास्त वापरामुळे लोकांचा रक्तदाब वाढतो (High Blood Pressure Causes). जेवणामध्ये मीठ कमी करण्यासोबतच, आपण विकत आणलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे याची देखील काळजी घेतली पाहिजे.

 

अति प्रमाणात भाज्या आणि फळे खाणे टाळावे (Avoid Eating Too Much Vegetables And Fruits) –
पोटॅशियम हे खनिज आहे, जे सोडियम सोबत स्पर्धा करतं. तुमच्या शरीरामध्ये पोटॅशियमचे (Potassium) प्रमाण जितके जास्त असेल, तितके सोडियम तुमच्या शरीरामधून कमी होईल. त्यामुळे पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यासाठी तुमचा आहार खूप चांगला आणि आरोग्यदायी असावा (Healthy Lifestyle).

अधिक ताण तणाव घेणे (Stress) –
तणावामुळे तुमचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे तणावापासून स्वतःला दूर ठेवणे तुमच्यासाठी योग्य राहील.
तुम्ही तणावापासून स्वतःला जर दूर ठेवलं, तर तुमच्या नसा शांत राहतील. तसेच जास्त ताण तुमच्या रक्तवाहिन्यांना देखील नुकसान पोहोचवू शकतो.

 

गरजेपेक्षा जास्त दारू पिणे (Drinking Too Much Alcohol) –
दारूचे सेवन कोणत्याही परिस्थितीत नुकसान कारक असते. दारूचा तुमच्या आरोग्यावर अत्यंत प्रमाणात वाईट परिणाम होतो.
तर दारूतील अल्कोहोल तुमच्या रक्तदाबाचे खूप प्रमाणात नुकसान करू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका,
हृदयक्रिया बंद पडणे आणि अचानकपणे हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याचा धोका दारूमुळं संभवतो.

 

अपुरी झोप (Lack Of Sleep) –
झोपेच्या कमतरतेमुळं तुम्हाला उच्चरक्तदाबाचा त्रास होण्याची दाट शक्यता असते (Reason Behind High BP).
तुमच्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे आणि शरीराला विश्रांती दिल्याने तुम्हाला सुद्धा तंदुरुस्त वाटते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- High Blood Pressure Causes | high blood pressure know what are the reasons behind high bp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Tips | कडक उन्हामुळे त्रस्त असाल तर आरामासाठी तातडीने ‘या’ 5 टिप्स अवलंबा; जाणून घ्या

 

Skin Allergy Causes And Treatment | त्वचेची जळजळ-खाज सुटण्यावर ‘या’ उपायांनी सहज मिळू शकतो आराम; जाणून घ्या

 

Cold Drinks And Cancer Risk | कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या स्टडीमध्ये समोर आलेली माहिती