Hina Khan Glamorous Photo | हिना खानने शेअर केले मॉरीशसमध्ये धमाल करतानाचे ग्लॅमरस फोटो, बोल्ड फोटोने सोशल मीडियावर लावली आग…

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खान (Hina Khan Glamorous Photo) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या चांगलीच परिचित आहे. तिनं स्वतःच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai)’ मध्ये हिनानं मुख्य पात्र साकारलं होतं. याच मालिकेमधून तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून, अनेक प्रेक्षक तिच्या सौंदर्यावर फिदा आहे (Hina Khan Glamorous Photo).

हिनाने (Hina Khan) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोनं चाहत्यांना चांगलंच आकर्षूण घेतला आहे (Hina Khan Instagram Photos). शेअर केलेल्या फोटोमध्ये हिना तिच्या सुट्या एजॉय करताना दिसत आहे. फोटोमधत्ये ती मॉरेशियसला धमाल करताना दिसत आहे (Hina Khan Mauritius Photos). तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये हिना अत्यंत हॉट (Hina Khan Hot Photos) दिसत आहे.

हिनाचे हे फोटो अत्यंत सुरेख असून, फोटोमध्ये तिनं ब्लॅक एन्ड व्हाईट कोऑर्ड सेट घातला आहे.
फोटोतील बॅकग्राउंड अत्यंत मोहक दिसत असून (Hina Khan Viral Pics), मागे सगळीकडे गुलाबी आणि पिवळ्या
रंगाच्या छत्र्या आहे. मॉरिशसच्या भर रस्त्यामध्ये तिनं आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे.
आपल्या लूकला (Hina Khan Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून तिनं लूकची शोभा वाढवली आहे.

दरम्यान, अभिनेत्री हिनाच्या (Actress Hina Khan) या फोटोला (Hina Khan Viral Pics) अनेक चाहत्यांनी पसंती
दर्शवली असून, जवळपास 73.5 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी या फोटोवर (Hina Khan Glamorous Photo) लाईक
करून आपले प्रेम व्यक्त केलं आहे. इंस्टाग्रामवर तिचे एकूण 19 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळवडे परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा महिलांचा होरपळून मृत्यू, 8 जण गंभीर

पुण्यात प्रियांक खर्गे यांच्याविरोधात आंदोलन, सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार