Honey Trap | Facebook द्वारे सेक्स चॅट अन् न्यूड व्हिडीओ कॉल, हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा धोका वाढला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे कोरोना काळात ऑनलाईन फसवणूक वाढली असतानाच दुसरीकडे आता फेसबुकच्या माध्यमातून आता फसवणुकीचा फंडा वाढला आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहणे आवश्यक आहे. खरतर तरुणांनी सतर्क राहणे महत्वाचे आहे. जर फेसबुवरील अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट  स्वीकारत असल्यास तुम्हाला सायबर चोरट्यांकडून हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकविण्याचा डाव साधला जाण्याची शक्यता आहे.

Honey Trap | objectionable chat nad nude video call, honey trap increase in pune

फेसबुकद्वारे महिलेकडून मैत्रीचा बहाणा करून नग्न कॉल करीत रेकॉडिंगद्वारे ब्लॅकमेलिंग करून पैशाची मागणी केली जाते. अशा तक्रारी पुण्यात अधिक वाढल्या आहेत.

साताऱ्यात गटशिक्षणाधिकाऱ्याची विधवा शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी, शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ

पुण्यात गेल्या सहा महिन्यात जवळपास 300 जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यावरून सायबर पोलिसांनी सावधान राहाण्याचे आवाहन केले आहे.

आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

फेसबुकच्या माध्यमातून व्यक्तीला भुरळ घातली जाते. यानंतर आर्थिक लूट केली जाते. फेसबुकद्वारे सुंदर महिलेचा फोटो अपलोड करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते.

Anil Deshmukh । ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे ‘वसुली’ मंत्री काही दिवसातच तरूंगात जाणार’

पुढच्या व्यक्तीने रिक्वेस्ट स्वीकारल्यास त्यानंतर मेसेजद्वारे चॅटिंग (सेक्स चॅट) करून सायबर चोरट्यांकडून मोबाईल क्रमाकांची मागणी केली जाते. त्यानंतर रात्रीच्यावेळी व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून नग्न होउन संवाद साधला जाते.

Thane ULC Scam | शेकडो कोटींचा युएलसी घोटाळा ! मुख्य संशयित दिलीप घेवारेला अटक; ठाणे गुन्हे शाखेची गुजरातमधील सूरतमध्ये कारवाई

याबाबत फायदा सायबर चोरटा घेतो. आणि त्याचे रेकॉर्ड करतो. पुन्हा तोच विडिओ त्या व्यक्तीला पाठवून पैशाची मागणी केली जाते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तसेच पुढे धमकी दिली जाते की, पैसे न दिल्यास व्हिडिओ फेसबूक व युटयूबवर व्हायरल होईल म्हणून. करण्याची धमकी देत, सायबर चोरट्यांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर न्यूड व्हिडीओ कॉल करून ‘हनी ट्रॅप’ जाळयात ओढले जाते.

Pune City Police HQ | पुणे पोलिस मुख्यालयातील 35 वर्षीय महिलेचा विनयभंग अन मारहाण; अश्लील बोलणार्‍या सहाय्यक फौजदार अन् 3 महिला पोलिसांवर FIR

सेक्सटोर्शनद्वारे अधिकतर 18 ते 35 वयोगटातील तरूणांचा समावेश अधिक आहे. सायबर चोरट्यांच्या सेक्सटोर्शनपासून एक्सटोर्शन (खंडणी) पर्यंतच्या डावामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

व्हिडिओ व्हायरल होऊ नये या भीतीपोटी अनेकांकडून 20 ते 25 हजार रूपये सायबर चोरट्यांना ऑनलाईनरित्या वर्ग करण्यात आले आहेत.

Anil Deshmukh । ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे ‘वसुली’ मंत्री काही दिवसातच तरूंगात जाणार’

एकदा जाळयात अडकल्यानंतर चोरट्याकडून सतत पैशांची मागणी केली जाते. जवळपास पन्नास हजारांपासून दोन लाखांपर्यंत फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर संबंधितांकडून तक्रार करण्यासाठी सायबर पोलिसांकडे धाव घेतली जात आहे.

Online Fraud | व्हॅक्सिन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय तर सावधान, अन्यथा…(व्हिडीओ)

‘नागरिकांनी फेसबुकवर अनोळखी महिलांसोबत मैत्ररी टाळणे आवश्यक आहे. विशेषतः तरूणांनी मैत्री करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

ओळख वाढवून सायबर चोरट्यांकडून व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगद्वारे न्यूड कॉल रेकॉडिंग करून पैशांची मागणी केली जाते.

Anil Deshmukh । ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे ‘वसुली’ मंत्री काही दिवसातच तरूंगात जाणार’

त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीद्वारे खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाप्रकारे फसवणूकीचे पुण्यामध्ये 250 ते 300 तक्रारी अर्ज आले आहेत’.

– मच्छिंद्र पंडित, पोलीस निरीक्षक, सायबर विभाग पुणे


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Honey Trap | objectionable chat nad nude video call, honey trap increase in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update