Hot Water And Jaggery | सकाळी उठताच करा ‘या’ गोष्टींचे सेवन, अनेक गंभीर आजारांपासून होईल सुटका, शरीर राहील निरोगी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सकाळी (Healthy Morning Routine) तोंड न धुवता गूळ तोंडात टाकून गरम पाणी सेवन (Hot Water And Jaggery) केल्यास शरीराला भरपूर ऊर्जा (Energy) मिळते. गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्त शुद्ध होऊन नवीन रक्त तयार होते (Benefits of Jaggery) . यामुळे हृदयाशी संबंधित आजारही (Heart Related Diseases) दूर होतात. शरीरातील अशक्तपणा (Get Rid of Weakness) दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. याच्या नियमित सेवनाने शरीरातील ऊर्जा (Energy Giving Food) पातळी वाढू शकते (Hot Water And Jaggery).

 

बदाम (Almonds) मध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई, फॉस्फरस (Omega 3 Fatty Acid, Protein, Calcium, Vitamin E, Phosphorus) यासारखे घटक चांगल्या प्रमाणात असतात. कच्चे बदाम (Raw Almonds Benefits) खूप फायदेशीर आहेत, जर तुम्ही ते भिजवून सेवन केले तर त्याच्या सालीच्या आत असलेले टॉक्सिक पदार्थ बाहेर पडतात. सकाळी बदामाची सालकाढून खावेत. बदामाच्या सालीत टॅनिन नावाचे तत्व असते जे पोषक तत्वांचे शोषण रोखते (Hot Water And Jaggery).

 

मनुका (Raisins) मध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, झिंक, कार्बोहायड्रेट्स (Vitamins, Calcium, Zinc, Carbohydrates) सारखे घटक मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही ते रात्रभर पाण्यात बुडवून सकाळी सेवन करू शकता. मूळव्याध, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, थकवा, शारीरिक कमजोरी (Hemorrhoids, Constipation, Weakness, Fatigue, Physical Weakness) इत्यादीपासून बचाव करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

 

हेल्दी फॅट, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने (Healthy Fats, Fiber, Vitamins And Minerals) समृद्ध अक्रोडला ड्रायफ्रुट्सचा राजा म्हटले जाते. त्याचा वापर केल्याने मेंदूचे आरोग्य (Brain Health) तर चांगले राहतेच, पण तुमचे एकंदर आरोग्यही चांगले राहते.

अक्रोड (Walnuts) मध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, कॉपर (Calcium, Magnesium, Iron, Phosphorus, Copper),
ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे आपल्याला निरोगी ठेवतात.
बदामाप्रमाणे भिजवलेले अक्रोड खाल्ल्यानेही आरोग्याला फायदा होतो. अक्रोडमुळे स्मरणशक्ती (Memory) सुधारते.
थंड हवामानात, ते तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते.

 

लसूण (Benefits of Garlic) हे पचन सुधारण्यासाठी उत्तम औषध आहे. तुम्ही ते भाजून किंवा कच्चे खाऊ शकता.
याच्या सेवनाने मेटाबॉलिज्म (Metabolism) गतिमान होते, पोटाच्या समस्या दूर होतात.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, यामुळे शारीरिक कमजोरी, पोषक तत्वांची कमतरता दूर होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Hot Water And Jaggery | get rid anemia and cancer eating the healthy foods on empty stomach cure disease

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cholesterol Control Diet | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा समावेश करा, जाणून घ्या

 

Diabetes Control | जाणून घ्या – शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणते 3 योग आहेत प्रभावी

 

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये ‘हे’ औषध, मुलांमध्ये वाढू शकतो ‘या’ गोष्टीचा धोका