Impotence In Men | चुकूनही खाऊ नका या ३ वस्तू, नष्ट होईल पुरूषत्व; आयुष्यभर होईल पश्चाताप

नवी दिल्ली : Impotence In Men | कपल्समध्ये हेल्दी रिलेशनसाठी त्यांच्यात नियमित शरीरसंबंध येणे आवश्यक आहे. यामुळे दोघांच्या लैंगिक इच्छा पूर्ण होतात आणि जीवन जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. बेडरूममध्ये परफॉर्मन्स मजबूत करण्यासाठी अनेक पुरुष नवनवीन प्रयोग करतात. यामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि इतर गोष्टींचे सेवन यांचाही समावेश होतो. (Impotence In Men)

आज आम्ही तुम्हाला अशाच ३ गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे चुकूनही सेवन करू नका, अन्यथा पुरुषत्व कायमचे गमावू शकता. असे म्हणतात की प्राचीन काळी ऋषी-मुनी देखील वासनेपासून दूर राहण्यासाठी या तीन गोष्टींचे सेवन करत असत. त्या खास गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया (Foods That Increase Impotence).

पुरुषांमध्ये नपुंसकत्व वाढवणारी कारणे

आवळ्याचे जास्त सेवन टाळा
आवळा हा व्हिटॅमिन सी चा प्रमुख स्त्रोत आहे. आवळा सेवन करणे महिलांसाठी वरदान मानले जाते. त्यामुळे इम्युनिटी मजबूत होते. पुरुष देखील तो कधीतरी खाऊ शकतात. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पुरुषत्व कायमचे नष्ट होऊ शकते. कारण आवळ्याच्या सेवनाने शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे उत्पादन कमी होते, ज्यामुळे नपुंसकत्व येते. (Impotence In Men)

जास्त खाऊ नका लोणचे
जेवणासोबत लोणचे खाणे सर्वांनाच आवडते. आंब्याचे लोणचे भरपूर खात असाल तर या सवयीला आवर घाला.
हे लोणचे पुरुष हार्मोनमध्ये घट करते, ज्यामुळे पुरुष खाजगी क्षणांमध्ये जोडीदारासमोर अपयशी ठरतो.
याचा दोघांमधील वैयक्तिक संबंधांवरही परिणाम होतो आणि घट्ट नात्याला तडा जातो.

ही गोष्ट बनवते नपुंसक!
केळी, त्याची पाने आणि खोड देशाच्या अनेक भागात वापरले जाते. पण त्याचे मूळ चुकूनही सेवन करू नये.
असे म्हणतात की, जर ३ दिवस सलग एखाद्या तरुणाला केळीच्या मुळाचा रस प्यायला दिल्यास माणूस नपुंसक होतो.
कारण केळीच्या मुळाचा रस शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी मोठ्या प्रमाणात कमी करतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | प्रलंबित पेन्शन प्रकरणे निकाली काढण्याचा 7 दिवसांचा अल्टिमेटम

Radhakrishna Vikhe Patil | ‘शरद पवार आंदोलकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत’, विखे पाटलांचा गंभीर आरोप