IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne | आयपीएस अधिकारी महेश पाटील यांची ठाण्यात तर पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांची बुलढाणा येथे बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Dept) आज (सोमवार) दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या (Maharashtra IPS Transfers) केल्या आहेत. त्यामध्ये आयपीएस अधिकारी महेश पाटील आणि पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांचा समावेश आहे. त्याच्या बदलीबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Venkatesh Bhat) यांनी काढले आहेत. (IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne)

 

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे –

1. महेश पाटील (पोलिस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (DIG ATS Mumbai) ते अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर – Addl CP Thane City)

2. सुनिल कडासने IPS Sunil Kadasne (पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर SP Lohamarg Nagpur ते पोलिस अधीक्षक, बुलढाणा – SP Buldhana)

 

 

Web Title :- IPS officer Mahesh Patil has been transferred to Thane as a additional cp while Superintendent of Police Sunil Kadasne has been transferred to Buldhana as SP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवार यांचे राजकारण’, सामनाच्या अग्रलेखावरुन राष्ट्रवादीनं संजय राऊतांना सुनावलं

Maharashtra Politics News | सामनाच्या अग्रलेखावरून मविआत बिघाडी, राष्ट्रवादीनं आघाडीतून बाहेर पडावं का? छगन भुजबळांचा राऊतांना संतप्त सवाल

Maharashtra Politics News | ‘तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवार यांचे राजकारण’, सामनाच्या अग्रलेखावरुन राष्ट्रवादीनं संजय राऊतांना सुनावलं

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : हिंजवडी पोलिस स्टेशन – निवृत्त विंग कमांडरची वाहन चालकाकडून 40 लाखांची फसवणूक

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – पुण्यातील तथाकथित पत्रकाराला अटक; महिलेचा विनयभंग करुन दिली धमकी

NCP MLA Rohit Pawar | ‘मी पुन्हा येईल हे आघाडीसाठी नसून…’ फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक टिप्पणी; म्हणाले…

Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’

Railway Summer Special Trains For Konkan | Pune : या उन्हाळी सुट्टीत करा कोकण वारी; मध्य रेल्वच्या कोकणासाठी विशेष गाड्या