IPS Officer Transfer | राज्यातील 12 आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – IPS Officer Transfer | प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील 12 भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांना शुक्रवारी नियुक्त्या (IPS Officer Transfer) देण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाच्या (maharashtra government) गृहविभागाने शुक्रवारी (दि.17) काढले आहेत. नियुक्त्या देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. एम. रमेश (2017) – (नंदुरबार ते उप विभागीय पोलीस अधिकारी, कळंब उप विभाग, उस्मानाबाद)

2. अर्चित विरेंद्र चांडक (2018) – (जळगाव ते उप विभागीय पोलीस अधिकारी, बिलोली उप विभाग, नांदेड)

3. रितु (2018) – (सातारा ते उप विभागीय पोलीस अधिकारी, अकोट उप विभाग, जि. अकोला)

4. अभिनव त्यागी (2019) – (अहमदनगर ते उप विभागीय पोलीस अधिकारी, मलकापुर उप विभाग, बुलढाणा)

5. आयुष नोपाणी (2019) – (अहमदनर ते उप विभागीय पोलीस अधिकारी, वरोरा उप विभाग, अमरावती ग्रामीण)

6. गौहार हसन (2019) – (जालना ते उप विभागीय पोलीस अधिकारी, धरणी उप विभाग, अमरावती ग्रामीण)

7. निकेतन बन्सीलाल कदम (2019) – (अमरावती ग्रामीण ते उप विभागीय पोलीस अधिकारी, चाकुर उप विभाग, लातुर)

8. श्रेणिक दिलीप लोढा (2019) – (अमरावती ग्रामीण ते उप विभागीय पोलीस अधिकारी, गंगाखेड उप विभाग, परभणी)

9. अदित्य धनंजय मिरखेलकर (2019) – (सांगली ते उप विभागीय पोलीस अधिकारी,दारव्हा उप विभाग, यवतमाळ)

10. नित्यानंद झा (2019) – (सांगली ते उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर उप विभाग, पालघर)

11. पंकज कुमावत (2019) – (धुळे ते उप विभागीय पोलीस अधिकारी, केज उप विभाग, बीड)

12. कृषीकेश प्रदीप रावले (2019) – (उस्मानाबाद ते उप विभागीय पोलीस अधिकारी, चोपडा उप विभाग, जळगाव)

Web Title : IPS Officer Transfer | Appointment of 12 IPS officers in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update