ISIS Terror Conspiracy Case | पुण्यासह देशभरातील 44 ठिकाणी एनआयएचे छापे; 13 स्लिपर सेलना घेतले ताब्यात

पुणे : ISIS Terror Conspiracy Case | इसिसच्या पुणे मॉड्युलच्या (Pune ISIS Module Case) प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने National Investigation Agency (NIA) देशभरातील ४४ ठिकाणी शनिवार सकाळपासून छापेमारी सुरु केली आहे. (ISIS Terror Conspiracy Case)

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया या बंदी घातलेल्या संघटनेची विचारधारा पसरविण्याचा प्रयत्न करणार्‍या स्लिपर सेलवर एनआयएने आपली करडी नजर वळविली आहे. (ISIS Terror Conspiracy Case)

देशभरात विविध शहरांमध्ये बॉॅम्बस्फोट घडविण्यापासून धार्मिक दोष परविण्याचा प्रयत्न इसिस या स्लिपर सेलच्या माध्यमातून करत होती. पुण्यात सापडलेल्या दहशतवादीचा तपास करताना हा इसिसचा प्लॅन उघडकीस आला होता. त्यातून एनआयएने गेल्या काही दिवसांमध्ये पुणे, पडसासह मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, दिल्लीत छापे घालून अनेकांना पकडले होते. त्यांच्याकडे सापडलेली कागदपत्रे, त्याचा इतरांशी असलेल्या संपर्कातून आज देशभरातील ४४ ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. (Maharashtra ISIS Module Case)

पुण्यामध्ये दोन ठिकाणी पहाटेपासूनच छापे घालण्यात येत आहे.
याशिवाय पडघा येथून काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात ही छापेमारी करण्यात आली आहे.
त्यात पुणे शहरात दोन ठिकाणी, ठाणे शहरात 9 ठिकाणी, भाइंदरमध्ये एका ठिकाणी तर ठाणे ग्रामीण भागात छापे
घालण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने शोध घेतला जात आहे.
आतापर्यंत 13 जणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळवडे परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा महिलांचा होरपळून मृत्यू, 8 जण गंभीर

पुण्यात प्रियांक खर्गे यांच्याविरोधात आंदोलन, सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार