Jacqueline Fernandez Killer Look | जॅकलिन फर्नांडिसनं कॅमेरा समोरचं दिल्या ‘अशा’ पोज, अवघ्या काही मिनिटांतच व्हायरल झाला बोल्ड फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा (Jacqueline Fernandez Killer Look) चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात मोठा आहे. तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर तिनं राज्य केलं आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत असतात. ती तिच्या किलर लूकनं (Jacqueline Fernandez Killer Look) नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतंच तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

जॅकलिननं (Jacqueline Fernandez) शेअर केलेला हा फोटो अवघ्या काही मिनिटांमध्ये तुफान व्हायरल झाला आहे. फोटोमध्ये तिनं हाई स्लिट गाउन परिधान केला आहे. या गाउनमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. आपल्या लूकला (Jacqueline Fernandez Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून आपल्या लूकचा शोभा वाढवली आहे.

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये जॅकलिन एका काउचवर (Jacqueline Fernandez Couch Photo) बसलेली आहे. काउचवर बसून तिनं अगदीच बोल्ड पोज दिली आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. या फोटोला (Jacqueline Fernandez Superbold Photo) एका तासांच्या आत तब्बल 3.2 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलं आहे. तसेच अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोवर (Jacqueline Fernandez Viral Photo) कमेंट करून प्रेमाचा पाऊस पाडला आहे.

 

दरम्यान, जॅकलिनला जगातील सुंदर अभिनेत्रींपैकी (Beautiful Actress Jacqueline Fernandez) एक मध्ये गणलं जात. देशभरात तिच्या सुंदरतेचे अनेक चाहते आहेत. अभिनयासोबतच तिला ‘फॅशन क्वीन (Fashion Queen Jacqueline Fernandez)’ म्हणून सुद्धा ओळखलं जात.

 

Web Title :- Jacqueline Fernandez Killer Look | jacqueline fernandez shows her killer look in latest photoshoot see here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा