Jalgaon Crime | थरारक ! भरधाव आयशर थेट घरात घुसला; अंघोळ करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यु

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) एक थरारक घटना समोर आली आहे. भरधाव आयशर (Eicher) गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसल्याने हमाली काम करणाऱ्या युुवकाचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. त्याचबरोबर दुसरा गंभीर जखमी (Seriously injured) झाला. ही धक्कादायक घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास घडली आहे.

सम्राट दादाराव इंगळे (Samrat Dadarao Ingle) (वय, 19) असं मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. तर निलेश इंगळे (Nilesh Ingle) हा जखमी अवस्थेत आहे. (Jalgaon Crime)

याबाबत माहिती अशी की, सम्राट इंगळे हा घरात सकाळी अंघोळ करीत होता. त्याचवेळी भरधाव आयशर त्याच्या घरात घुसला आहे. त्यात सम्राटचा जागीच मृत्यु झाला आहे. आयशर चालकाने साकेगाव ते भुसावळ (Sakegaon to Bhusawal) दरम्यान 5 ते 6 मोटारसायकल स्वारांना कट मारल्याची देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर पुढील तपास सुरु आहे.

 

Web Title :- Jalgaon Crime | Eicher tempo enter into the house young man died while taking a bath in jalgaon


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरसह तिघांविरूध्द गुन्हा, चंदननगर पोलिस ठाण्यात FIR

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून

Adv Gunaratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीचा गंभीर आरोप; म्हणाल्या – ‘शरद पवार, अजित पवार अन् वळसे-पाटलांकडून माझ्या पतीच्या जीवाला धोका;’

Ajit Pawar-Devendra Fadnavis | शरद पवार यांच्या घरावर हल्ला ! अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘सेम’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने गुंडांचा तरुणावर कोयत्याने हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न