कलिंगड विकले न गेल्याने फुकट वाटत होता शेतकरी, लष्कराने मोठे मन दाखवून बाजार भावाने खरेदी केला सर्व ‘माल’

रामगढ : वृत्तसंस्था लॉकडाऊनमुळे (Lockdown) शेतकर्‍यांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रांची विद्यापीठाचा पदवीधर 25 वर्षीय रंजन कुमार महतो (Ranjan Kumar Mahato) हा तरूण शेतकरी (Farmers) कोरोना व्हायरस (Corona virus) संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या शेतातील कलिंगड (Kalingad) विकू शकला नाही, तेव्हा त्याने लष्कराला (Army) पाच टन शेतीमाल मोफत देण्याची तयारी दाखवली. परंतु, रामगढ छावनीच्या शिख रेजिमेंटच्या सैनिकांनी मोठे मन दाखवत सर्व कलिंगगड बाजार भावात खरेदी केले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

रामगढ येथील शिख रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर एम. श्रीकुमार (Commandant Brigadier M. Mr. Kumar) यांच्यासह एसआरसीचे अधिकारी शेतकरी Farmers रंजन कुमार महतो यांच्यावर प्रभावित झाले आणि बोकारो जिल्ह्याजवळील त्यांच्या शेतावर पोहचले आणि कलिंगडाचे त्यांचे सर्व पिक खरेदी केले.

कमांडंट ब्रिगेडियर एम. श्रीकुमार यांनी सांगितले की, त्यांना तरूण शेतकरी Farmers रंजन कुमारे महतो यांच्या कलिंगडच्या शेतीची माहिती मिळाली आणि समजले की कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लागू लॉकडाऊनमुळे ते कलिंगडाच पिक योग्य भावात विकत शकत नाहीत. त्यांनी म्हटले की, त्यांना समजले की, महतो यांनी यामुळे सुमारे सव्वाशे टन कलिंगडच्या पिकातील पाच टन कलिंगड मोफत लष्कराला देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

 

मार्केट रेटने केली खरेदी

कुमार यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ते सहकुटुंब आणि आपल्या इतर अधिकार्‍यांच्या सोबत महतो यांच्या शेतावर पोहचले आणि तेथून लष्कराच्या ट्रकमधून कलिंगड रेजिमेंटल सेंटरवर आणले. त्यांनी सांगितले की, महतो यांनी लष्कराला मोफत कलिंगड देण्याचा प्रस्ताव दिला होता परंतु आम्ही त्यांना बाजार भावाने पैसे दिले आणि त्यांना आश्वस्तही केले.

Wab Title :- jharkhand army buys farmers bumper watermelon harvest after he offers it for free

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत बनवा Pan Card, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

सिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani Cement

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा