Kashmera Shah | पहिल्या भेटीतच ‘या’ अभिनेत्रीच्या मनात फूटले लाडू, चक्क वॅनिटी वॅनमध्येच बनवले शारिरीक संबध

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmera Shah) बोल्डनेसमुळं ओळखली जाते. कश्मीरा काही वर्षांआधी तिच्या लव्ह लाईफमुळं (Kashmera Shah Love Life) चांगलीच चर्चेत आली होती. ती सोशल मीडियावर सुद्धा अति प्रमाणात सक्रिय असते. तिनं नुकतंच एक लव्ह लाईफमधील घटना सांगितली आहे. मात्र ही घटना ऐकून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

कश्मीरा शाह आपल्या हॉटनेसमुळं चांगलीच प्रसिद्ध आहे. ती सतत सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत संपर्क सादत असते. चाहते तिच्या फोटोच भरभरून कौतुक करताना दिसतात. मात्र तिच्या एका घटनेमुळं चाहते चांगलेच आवाक झाले आहेत. एका मुलाखतीमध्ये कश्मारानं सांगितलं की, पहिल्यांदा जेव्हा ती गोंविंदाचा भाचा कृष्णाला भेटली होती. तेव्हा दोघांनी वन नाईट स्टॅन्ट (Kashmera Shah One Night Stand) केला होता. मात्र जागा नसल्यानं त्यांनी चक्क वॅनिटी वॅन (Kashmera Shah Vanity Van) मध्येच शारिरीक संबंध बनवले होते.

दरम्यान, कश्मीरानं दोन लग्न केले असून, 2013मध्ये तिनं दुसरं लग्न केलं. तिनं गोविंदाचा (Govinda) भाचा कृष्णा (Krushna Abhishek) याच्यासोबत लग्न केलं. तसेच त्यानंतर तिनं करियरमध्ये चांगलाच फोकस केला.

 

Web Title :- Kashmera Shah | bollywood actress kashmera shah made love in vanity van with krushna abhishek

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora Trolled Video | घरातून विचित्र कपड्यांमध्ये निघाली मलाइका अरोरा… नेटकरी म्हणले – ‘हे पोत कुठून उचलून आणलं?’

 

Sachin Tendulkar | जुगाराच्या प्रमोशनसाठी क्रिकेटच्या देवाचा वापर; संतापलेल्या सचिनने उचलंलं ‘हे’ मोठं पाऊल !

 

ED Investigating High Profile Cases | ED हाताळत असलेली ‘ही’ आहेत आजवरची 5 हाय प्रोफाईल प्रकरणं; जाणून घ्या

 

10th-12th Exams Offline | सीबीएसई व अन्य शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वी च्या परीक्षा ऑफलाईन; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 

Lesbian Romance | ‘या’ 5 वेबसिरिजमध्ये जोरदार झाला लेसबियन्सचा ‘रोमान्स’, प्रसिद्ध अभिनेत्र्यांनी केलं एकमेकांना KISS

 

Pune River Rejuvenation Project | मुळा- मुठा ‘नदी सुधार’ आणि ‘नदी काठ सुधार’ बाबत सत्ताधार्‍यांनाच संशय ! भाजप पदाधिकार्‍यांनीच ‘स्थायी समिती’ला दिलेल्या प्रस्तावामुळे चर्चेला उधाण

 

Blood Sugar And Cholesterol Level | डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलची समस्या करू शकते ‘ही’ एक गोष्ट, डाएटमध्ये करा समावेश