Khushi Kapoor | सध्या सोशल मीडियावर खुशी कपूरच्या फोटोने घातलाय धुमाकूळ; सोशल मीडियाचा पारा वाढला

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Khushi Kapoor | सध्या अभिनेत्री जान्हवी कपूरचे अनेक व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता त्याच पद्धतीने जान्हवीची लहान बहिण खुशी कपूरचे फोटोज चाहत्यांना भुरळ पाडत आहेत. खुशीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (Khushi Kapoor)
खुशी कपूर ही तिच्या सौंदर्याने भल्या भल्या अभिनेत्रींना देखील मागे टाकत असते. सध्या खुशी कपूरचा लूक ट्रेंडिंगला आहे. तर तिचे फोटोज व्हायरल होत आहेत. खुशी कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. पर्पल कलरच्या शॉर्ट ड्रेस मध्ये खुशीने फोटोज शेअर केले आहेत. खुशीचा हा हॉट आणि क्लासिक अंदाज चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे. या बॅकलेस आउटफिट मध्ये खुशी फारच सुंदर दिसत आहे. (Khushi Kapoor)
आता खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.खुशी लवकरच जोया अख्तर दिग्दर्शित ‘आर्चीज’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्याआधी खुशीचे हे फोटोज मात्र सोशल मीडियावर तापमान वाढवत आहेत.
Web Title :- Khushi Kapoor | bollywood actress khushi kapoor pics looked very beautiful in purple mini dress see latest photos
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर