टायगर श्रॉफच्या बहिणीचा BOLD ‘अवतार’, ‘बिकिनी’ मधील फोटो झाले ‘व्हायरल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टायगर श्रॉफची बहीण कृष्णाचे सध्या बोल्ड लूक असलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. कृष्णाने स्विमिंग पुलमधील आपले काही फोटो सोशल मीडियावर टाकले होते त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये तिच्या लूकबाबत चर्चा सुरु झाली आणि तिचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

टाइगर श्रॉफ की बहन कृष्णा का बोल्ड अवतार, ब्लैक बिकिनी में तस्वीरें Viral

टाइगर श्रॉफ की बहन कृष्णा का बोल्ड अवतार, ब्लैक बिकिनी में तस्वीरें Viral

ब्लॅक बिकिनीमधील कृष्णा श्रॉफच्या या बोल्ड लुकला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कमेंट मिळत आहेत. या फोटोमध्ये कृष्णाचा हॉट अवतार दिसून येत आहे. फिल्मी दुनियेपासून दूर असलेली कृष्णा आपल्या सोशल मीडियातील फोटोवरून नेहमीच चर्चेत असते. कृष्णा नेहमीच आपल्या बॉयफ्रेंड सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टाइगर श्रॉफ की बहन कृष्णा का बोल्ड अवतार, ब्लैक बिकिनी में तस्वीरें Viral

टाइगर श्रॉफ की बहन कृष्णा का बोल्ड अवतार, ब्लैक बिकिनी में तस्वीरें Viral

कृष्णाने आपल्या रिलेशन शिपबाबत कधीच कोणापासून काही लपवलेले नाही. ती नेहमीच उघडपणे आपल्या नात्याबाबत व्यक्त होत असते. कृष्णाचा बॉयफ्रेंड इबान हा एक बास्केटबॉल प्लेअर आहे आणि इबान हा एकमेव आहे जो ऑस्ट्रेलियन नॅशनल बास्केटबॉल लीग खेळलेला भारतीय खेळाडू आहे.एका मुलाखती दरम्यान कृष्णा ने सांगितले होते की, आम्हाला दोघांनाही बास्केटबॉल आवडत असल्यामुळे आम्ही एकत्र आलो होतो.

टाइगर श्रॉफ की बहन कृष्णा का बोल्ड अवतार, ब्लैक बिकिनी में तस्वीरें Viralटाइगर श्रॉफ की बहन कृष्णा का बोल्ड अवतार, ब्लैक बिकिनी में तस्वीरें Viral

आपल्या पालकांबद्दल सांगताना कृष्णा असे म्हणाली होती की, माझ्या पालकांना माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांना आपल्या मुलांना खुश पहायचे आहे म्हणून त्यांना माझ्या निर्णयाबद्दल चिंता वाटत नाही. तसेच टायगर श्रॉफ प्रमाणे कृष्णाला फिल्मी दुनियेत येण्याची घाई नसल्याचे दिसून येते.

Visit :  Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like