कृष्णा श्रॉफनं शेअर केले ‘हॉट’ बिकिनी फोटो, भाऊ टायगरनं केली ‘अशी’ कमेंट

ADV

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ आपल्या हॉटनेसमुळं आणि बॉयफ्रेंडसोबतच्या रोमँटीक फोटोमुळं नेहमीच चर्चेचा हिस्सा बनलेली असते. कृष्णादेखील टायगरप्रमाणे फिट आहे म्हणून तर ती नेहमीच आपेल बोल्ड बिकिनी फोटो शेअर करत हॉट फिगर दाखवत असते. कृष्णा आपल्या बिकिनी लुकसाठी सोशलवर फेमस आहे.

https://www.instagram.com/p/B-7G2YRArn_/?utm_source=ig_embed

ADV

लॉकडाऊनमध्येही कृष्णाचे बिकिनी लुकममधील हॉट अवतारातील काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात ती नेहमीप्रमाणेच अॅट्रॅक्टीव दिसत आहे. कृष्णाला बिकिनी लुक खूप सुट करतो. खास बात अशी की तिच्या या फोटोंवर भाऊ टायगर श्रॉफनंही कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/B-yUkVfgoKq/?utm_source=ig_embed

कृष्णानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे चर्चेत आहे. यात कृष्णा ब्लॅक बिकिनीत दिसत आहे. कृष्णाचे हे फोटो टायगरनं पाहिल्यानंतर त्यानंही यावर कमेंट केली. तोंड बंद केल्याजी इमोजी पोस्ट करत टायगरनं या हॉट फोटोंवर कमेंट केली आहे. सध्या कृष्णाचे हे फोटो झपाट्यानं व्हायरल होत आहेत. खास बात अशी की, टायगर श्रॉफनं केलेल्या कमेंटनंही चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

https://www.instagram.com/p/B6sNxJ-AHwj/?utm_source=ig_embed