एअरपोर्टवर दिसला कृती सेननचा ‘जलवा’, कर्ली हेअरमध्ये दिसली खूपच ‘अ‍ॅट्रॅक्टीव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पानीपत अ‍ॅक्ट्रेस कृती सेनन आपल्या युनिक स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. एअरपोर्ट असो किंवा मग इव्हेंट स्वत:ला टॉपवर कसं ठेवायचं हे तिला चांगलंच माहिती आहे. बुधवारी रात्री कृती एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी आपल्या स्टनिंग लुकनं कृतीनं सर्वांनाच इम्प्रेस केलं आहे.

कृतीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर यादरम्या कृती ब्लू कलरच्या डेनिम बॉयलर सूटमध्ये दिसली. कृतीचा हा गॉर्जियस लुक सर्वांनाच आवडला होता. कमरेवर तिनं एक निळ्या रंगाचा बेल्ट टाय केला होता. व्हाईट कलरचे शुज घालत तिनं आपला लुक कम्प्लीट केला होता. लाईट मेकअप आणि न्यूड मेकअप तसेच कर्ली हेअरमध्ये कृती आणखीच सुंदर दिसत होती.

एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानतंर कृती एकसे बढकर एक पोज देताना दिसली. तिच्या चेहऱ्यावरील स्माईल चाहत्यांना विशेष आवडली आहे. कृतीचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

For those "on the go" moments @kritisanon in our ultimate airport look #FKNS Blue Denim Boiler Suit Styled by: @sukritigrover and @vanigupta.23 This jumpsuit adds an appealing twist to your denim collection. This statement design is embellished with eye-catching FKNS appliqués on pocket flaps and quirky heart cut-outs. It comes with FKNS Belt. . . . . #airportlook #airportdiaries #boilersuits #boilersuit #kritisanon #streetstyler #streetstylestore #streetstyles #streetstylelook #streetwear #streetstyleblog #streetwearbeast #streetstyleoutfit #streetstyle #streetfashion #streetstylelondon #streetstylenyc #streetstyleparis #streetfashionweek #streetstylewomen #streetstylegirls #allstreetwear #japanstreetstyle #allstreetwear #pinko #hypedstreets #japanesestreetstyle #koreanfashion #newyorkstreetstyle

A post shared by Narendra Kumar Official (@narendrakumardesign) on

कृतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती पानीपत सिनेमात झळकली होती. सध्या ती आगामी फर्जीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती शाहिद कपूर सोबत काम करताना दिसणार आहे.