ब्लॅक स्वीमसूटमध्ये श्रद्धा आर्याचा ग्लॅमरस अंदाज, शेयर केले फोटोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुंडली भाग्य फेम टीव्ही अक्ट्रेस श्रद्धा आर्याने नुकताच आपला बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडेच्या फोटोसह तिने ब्लॅक स्वीमसूटमधील आपले काही फोटोज शेयर केले आहेत. यामध्ये ती खूप गॉर्जियस दिसत आहे.

बाथटबमध्ये आपल्या फ्रेंडसोबत तिचे हे फोटो शानदार आहेत. फोटोजमध्ये श्रद्धा आणि तिची फ्रेंड मानसी बगला हॅप्पी मूडमध्ये दिसत आहेत. तिने लिहिले आहे -’बाल धोऊं या नहीं सोच रही हूं…गुड बाथ टाइम्स में एक साथ’.

श्रद्धाने एका वेलनेस सेंटरमध्ये आपला बर्थडे साजरा केला, जेथे ती डिटॉक्स सेशन घेत आहे. स्वीमसूटमधील तिचे हे फोटोज सुद्धा वेलनेस सेंटरचे आहेत.

बर्थडे फोटो शेयर करत तिने लिहिले आहे – परफेक्ट बर्थडे सेलिब्रेशन. यामध्ये ती आपल्या रूमध्ये बलून्ससोबत खेळताना दिसत आहे. तिच्या रूमध्ये डेकोरेशनसुद्धा केलेले आहेत.

श्रद्धाच्या बर्थडेला तिचे फॅन्स, मित्र आणि कुटुंबिय, सर्वांकडून तिला शुभेच्छा मिळाल्या. तिचा को-स्टार आणि मित्र धीरजने सुद्धा फोटो शेयर करत तिला बर्थडे विश केले होते.

श्रद्धाने आपल्या बर्थडेच्या दिवसाची सुरूवात शानदार केली. तिने पावसात छत्री घेऊन आपले फोटो पोस्ट केलेत. यापूर्वी तिने समुद्रात मजामस्ती करतानाचे फोटो शेयर केले होते. सीरियल कुंडली भाग्यमधील श्रद्धा आणि धीरजची जोडी लोकांना खुप पसंत आहे. त्यांचे वाद, रोमान्स फॅन्समध्ये खुप पॉप्युलर आहेत.

या ऑनस्क्रीन कपलला प्रीरन नाव दिले आहे. शोमध्ये श्रद्धाने प्रीतीचा आणि धीरजने करनचा रोल केला ओ. यामुळे फॅन्स त्यांना प्रेमाने प्रीरन म्हणतात.