Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये ‘मोनालिसा’चं हॉट फोटोशुट ! चाहते म्हणाले – ‘तुझ्या मिठीत मरण्याची इच्छा’

पोलीसनामा ऑनलाईन :भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही मोनालिसा बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. अलीकडेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती ब्लॅक बिकीनीत दिसली होती. यानंतर तिनं आणखी एक फोटोशुट केलं आहे. यातही तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. परंतु तिनं चाहत्यांना घरात राहण्याचंही आवाहनही केलं आहे.

मोनालिसानं अलीकडेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या नव्या शुटमधील फोटोत तिनं मोनोकनी घातली आहे. सध्या मोनाच्या या फोटोंची खूपच चर्चा होताना दिसत आहे. या फोटोतून मोनानं चाहत्यांना घरातच राहण्यासाठी आवाहन केलं आहे.

मोनाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहेत कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. कोणी तिला बोल्ड म्हणत आहे तर कोणी तिला हॉटी म्हणत आहे. काहींना तर तिची स्तुती करायला शब्दही सापडत नाही अशी स्थिती आहे. काहींनी तर तिच्या मिठीत मरण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

Do You Love 💓 Me… ❤️❤️❤️

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

Take Me Away…. #throwback #lovely #memories

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

A Good Mood Is Like A Baloon …

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

View this post on Instagram

Peace , Love 💓 , Nature and Bikinis 👙🥰….

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like