Lok Sabha Election 2024 | सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lok Sabha Election 2024 | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट (Sinhgad Technical Institute Pune) येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी मतदारसंघाच्या प्रशिक्षण कक्षप्रमुख माधुरी माने यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भूमिका, निवडणुकीच्या दरम्यान येणाऱ्या आव्हानांविषयी माहिती दिली.

प्रशिक्षण कक्ष समन्वयक संजय भोर (Sanjay Bhor) आणि तुषार राणे (Tushar Rane) यांनी ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT Slips), मतदानाच्या दिवशी करावयाचे नियोजन, संपर्क आराखडा, स्वीप उपक्रमाअंतर्गत करण्यात येणारी कार्यवाही, मतदार चिठ्ठीचे वितरण, आदर्श आचार संहितेचे पालन, मतदार यादी अद्ययावतीकरण आदीबाबत माहिती दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)