महाशिवरात्रीमध्ये ‘या’ 3 राशींना होणार नुकसान, जाणून घ्या ‘उपाय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा पाठ केल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवन सुखी समृद्धी होते. ही महाशिवरात्री लोकांसाठी लाभ घेऊन आली आहे पण काही राशींना नुकसान ही होऊ शकते.

पंडित सुरज मिश्रा यांच्या म्हणण्यानूसार, महाशिवरात्रीमध्ये या तीन राशींना विशेष सावधान राहण्याची आवश्यकता आहे. याबरोबर आपण जाणून घेऊयात यापासून वाचण्यासाठीचे उपाय.

Mithun

मिथुन –
मिथुन राशीवाल्यांना सावधान राहावे लागणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या शरीरावर विशेष ध्यान द्यावे लागणार आहे. तुम्हाला इन्फेकशन होऊ शकते. पैशाची हानी होऊ शकते. रागात येऊन कोणासोबत भांडण करू शकता आणि कायदयाच्या तंट्यात पडू शकता. त्यामुळे मिथुन राशी असणाऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यायची आहे.

उपाय :
मिथुन राशीवाल्यांनी या सर्वांसून वाचण्यासाठी आज फळांच्या रसांनी भगवान शंकराला अभिषेक करायला हवा आहे. असे केल्यास आपल्याला काहीही नुकसान नाही होणार.

Dhanu

धनु –
धनु राशीवाल्यांना आज मानसिक त्रास होऊ शकतो. शारिरीक कष्ट होऊ शकतात. आर्थिक तंगी येऊ शकते.

उपाय :
धनु राशीवाल्यांनी योगा आणि सूर्य दर्शन करायला हवं. सकाळी लवकर उठून सूर्यदर्शन करणे चांगले असते.

kumbh

कुंभ –
कुंभ राशीवाल्यांनी सावधान राहायला हवं, जर तुम्ही व्यपारी असला तर तुम्हाला नुकसान सोसावे लागणार आहे. कोणी जवळचे धोका देऊ शकते. शेतकरी वर्गाला पशु चे नुकसान होऊ शकते. नोकरीमध्ये ही कोनासोबत भांडणात पडू शकतात.

उपाय :
या वेळी ज्याला गरज आहे त्याला दान धर्म करणे आपल्यासाठी चांगले आहे. आपल्या वजना एवढे अन्न दान केल्यानंतर आपल्याला काही नुकसान नाही होणार.

You might also like