Maharashtra Cabinet Decision | पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (मंगळवार) पार पडली. त्यामध्ये विधि व न्याय विभागाकडून पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. त्यासह इतरही अनेक महत्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले आहेत. (Maharashtra Cabinet Decision)

मंत्रिमंडळ बैठकीतील झालेले निर्णय (संक्षिप्त) खालील प्रमाणे आहेत. (Maharashtra Cabinet Decision)

● सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता

( मदत व पुनर्वसन विभाग)

  • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये

(ग्राम विकास)

● अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

● पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली.

(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

● लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार

(पशुसंवर्धन विभाग)

● पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार

(विधि व न्याय विभाग)

● अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ

(विधि व न्याय विभाग)

● मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना

(दिव्यांग कल्याण विभाग)

● स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली
(महसूल विभाग)

● चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार

(महसूल विभाग)

Web Title :  Maharashtra Cabinet Decision | 4 additional family courts to be set up in Pune, decision in cabinet meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’; फडणवीसांपेक्षा, शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनेकडून जाहिरातबाजी

Cyclone Biporjoy Update | बिपरजॉय चक्रीवादळामुळे 67 रेल्वे गाड्या रद्द; रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

Manohar Joshi Health Updates | मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत 22 दिवसांच्या उपचारानंतर सुधारणा

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? 1 लिटरसाठी द्यावे लागतील इतके रुपये; जाणून घ्या

Pune Gold Rate Today | पुणेकरांसाठी खुशखबर! सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Marketyard Fir News | मार्केटयार्ड परिसरात भीषण आग; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू, एकजण गंभीर जखमी