Maharashtra IPS Officers | प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 11 आयपीएस अधिकार्‍यांच्या पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बीड, नांदेड, जळगांव, अकोला, नागपूर ग्रामीण, भंडारा, औरंगाबाद ग्रामीण, यवतमाळ आणि धुळे येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officers | प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील 11 भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांना (Maharashtra IPS Officers) सोमवारी (दि.17) नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या नियुक्तीचे (Appointment) आदेश राज्य शासनाच्या (Government of Maharashtra) गृहविभागाने सोमवारी काढले आहेत. नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे (Maharashtra IPS Officers) नाव आणि कंसात नियुक्तीचे ठिकाण

1. तेजवीर सिंह संधू (Tejveer Singh Sandhu) -2018 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी (Sub Divisional Police Officer), मालेगाव शहर उपविभाग (Malegaon City Subdivision), नाशिक (ग्रामीण) Nashik (Rural)

2. धीरज कुमार बच्चु (Dheeraj Kumar Bachu)- 2019 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव उपविभाग (Majalgaon Sub Division), जिल्हा बीड -District Beed)

3. शफकत आमना (Shafkat Amna) – 2019 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर (Bhokar) उप विभाग, जिल्हा नांदेड (Nanded)

4. अभयसिंह बाळासाहेब देशमुख (Abhay Singh Balasaheb Deshmukh) – 2020 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव (Chalisgaon) उपविभाग, जिल्हा जळगाव- Jalgaon)

5. गोकुळ राज जी (Gokul Raj Ji) – 2020 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, बळापूर (Balapur) उप विभाग, जिल्हा अकोला-Akola)

6. आशित नामदेव कांबळे (Ashit Namdev Kamble) – 2020 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक (Ramtek) उप विभाग, नागपूर (ग्रामीण) Nagpur (Rural)

7. महक स्वामी (Mahak Swamy) – 2020 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापूर (Vaijapur) उप विभाग, औरंगाबाद (ग्रामीण) Aurangabad (Rural)

8. नितिपुडी रश्मिता राव (Nitipudi Rashmita Rao) – 2020 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर (Tumsar) उप विभाग, जिल्हा भंडारा-Bhandara)

9. पंकज अतुलकर (Pankaj Atulkar)- 2020 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद (Pusad) उप विभाग, जिल्हा यवतमाळ-Yavatmal)

10. सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी (Singha Reddy Rishikesh Reddy) – 2020 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे शहर (Dhule City) उप विभाग, जिल्हा धुळे-Dhule)

11. एम.वि. सत्यसाई कार्तिक (M.V. Sathya Sai Karthik) – 2020 बॅच (उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा (Lonavala) उप विभाग, पुणे (ग्रामीण) Pune (Rural)

 

Web Title :- Maharashtra IPS Officers | Appointment of 11 trained IPS officers as Sub Divisional Police Officers in Pune Rural, Nashik Rural, Beed, Nanded, Jalgaon, Akola, Nagpur Rural, Bhandara, Aurangabad Rural, Yavatmal and Dhule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अन्यथा त्यांना…, जयंत पाटलांचा भाजपला टोला

Sanjay Raut | राज ठाकरेंचे भाजपला दिलेले पत्र हा केवळ स्क्रिप्टचा भाग, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

Mandakini Khadse | जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल