Browsing Tag

bhandara

वाघाची शिकार करणार्‍या ६ जणांना अटक

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - शेतात वीजेचा करंट लावून वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने धाड टाकून अटक केली. ही कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे करण्यात आली. याप्रकरणी मनिराम आनंदराम गंगबोयर, शिव मदन कुंभरे, रोहित नरसिंग…

संसार सुरु होण्याआधीच मोडला ; नवदांपत्याच्या अपघातात पतीचा मृत्यू

लाखांदूर (भंडारा) : पोलीसनामा ऑनलाइन - दीड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदांपत्याचा संसार सुरु होण्याआधीच मोडला. लग्नानंतर दुचाकीवरून सासुरवाडीला जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. अवघा दीड…

भीषण अपघात ! पुलावरून जीप नदीत कोसळली, ६ जण जागीच ठार

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव काळी पिवळी जीप पुलावरून नदीत कोसळून ६ जण जागीच ठार झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावाजवळ घटली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले…

पत्नीने मुलाच्या मदतीने काढला पतीचा काटा

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - पतीच्या अनैतिक संबंधाना कंटाळून पत्नीनेच मुलाच्या मदतीने दगडाने ठेचून पतीचा खून केला. ही घटना भंडारा तालुक्यातील अजीमाबाद येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी व मुलाला अटक केली.रमेश वासुदेव…

भंडारा-गोंदीया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातून भाजपकडे ; सुनील मेंढे आघाडीवर

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - भंडारा-गोंदीया मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये सुनील मेंढे हे विजय़ाच्या उंबरठ्यावर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रसेचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ २०१४ च्या मोदी लाटेत…

लग्नाच्या आदल्या दिवशी चाकूने भोसकून तरुणाचा खून

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नाच्या आदल्या दिवशीच तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला. तुमसर तालुक्यातील येरली गावाजवळ हा प्रकार उघडकिस आला आहे. त्याच्या मृतदेहाजवळच चाकू सापडल्याने खून झाल्याचा अंदाज…

संविधानात बदल करणाऱ्या भाजपा सरकारला निवडणुकीत धडा शिकवा : प्रफुल्ल पटेल

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी पवित्र संविधान लिहिले. मात्र भाजपा सरकार संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करीत नागरिकांच्या हक्क आणि मुलभूत…

अखेर भंडारा गोंदियामधून राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांची लढत भाजपचे सुनील मेंढे यांच्याशी होणार आहे.…

धक्कादायक … आईने मुलांना विष पाजून केली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - परळ येथील बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या १६ आणि ४ वर्षाच्या मुलांना विष पाजून गळफास घेऊन आत्महत्या…

विनीता साहू गोंदियाच्या पोलीस अधिक्षक

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – भंडारा जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक विनीता साहू गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधिक्षक असणार आहेत. तर गोंदीयाचे पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांची बदली एसआरपीएफ बल गट क्र. ६ च्या समादेशकपदी करण्यात आली आहे. लोकसभा…