Browsing Tag

Bhokar

भोकर पोलिसांकडून जनतेची फसवणूक होत असल्याची चर्चा

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात अवैध धंदे जोमात सुरू आहेत अशी चर्चा सुरू आहे. अवैध धंदे, गुटखा, जुगार, अवैध वाहतूक जोमात चालू आहेत, लोकप्रिय दैनिकात अशा बातम्या प्रसारित होत असताना भोकर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बॅनर लावून जनतेला २००० रु…

‘ते’ बारामतीला ‘झुकतं’ माप देवू शकतात तर मी का नाही, अशोक चव्हाणांची…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - आज भोकर येथील आपल्या होमपीचवर सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. तेव्हा ते म्हटले की, बारामतीवाले बारामतीला झुकते माप देवू शकतात तर मी नांदेडसह मराठवाड्याला का देवू शकणार नाही. तसेच…

भोकर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हिमायतनगर येथील आरोपी बालाजी देवकते (वय ४३) याला भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.सविस्तर…

नगरमध्ये जुन्या वादातून सख्ख्या भावाने केला खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्रदीप बाबासाहेब नवले (वय-37) यांचा त्यांचे सख्खे भाऊ रविंद्र नवले याने जुन्या वादातून जड वस्तूने डोक्यात मारून खून केला. त्यानंतर मृतदेह गवतात लपवून ठेवण्यात आला आहे.…

‘वंचित’ने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत ‘NCP’च्या बड्या पदाधिकाऱ्याचे…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे नाव झकळल्याने राजकीय क्षेत्रात वातावरण चांगलेच तापले. यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सरचिटणीस डॉ.…

काँग्रेसच्या ‘त्या’ 5 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना प्रताप पाटील यांनी आपला 'प्रताप' दाखवल्याची चर्चा शहरात जोर…

नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित दुहेरी खून खटला ; एका भावाला फाशी तर दुसर्‍याला जन्मठेप

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन -  भोकर तालुक्यातील थेरबन येथील बहुचर्चित दुहेरी खून खटल्याचा निकाला आज (गुरूवारी) सुनावण्यात आला असून दोषी असणार्‍यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने एका भावाला फाशी तर दुसर्‍याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली…

भोकर न्यायालयातील लोकअदालतीत ६३ लाख ६२ हजाराची ‘विक्रमी’ वसुली !

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन - येथील जिल्हा सत्र न्यायलयात आज १३ जुलै २०१९ रोज शनिवारी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची न्यायालयात प्रलंबित असलेली २९८ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी ६२…

भोकर तालुक्यातील पाळज येथील श्रीगणेश मंदिरास तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - ७१ वर्षाची परंपरा असलेल्या गणेश मंदिरास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी जूनी मागणी होती. भाविकांच्या भावनिक मागणीची दखल घेत नवनिर्वाचित खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी शासन दरबारी पाठपूरावा करत…