Maharashtra IPS Officers Transfers | राज्य पोलिस दलातील 2 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या, नागपूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra IPS Officers Transfers | महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या (Maharashtra IPS Officers Transfers) बुधवारी (दि.30) बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत. राज्याचे राज्यपाल (Governor) यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी याबाबचे आदेश काढले आहेत.

बदली करण्यात आलेल्या (Maharashtra IPS Officers Transfers) पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे

  1. हर्ष पोद्दार IPS Harsh Poddar (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण SP Nagpur Rural)
  2. विशाल आनंद सिंगुरी IPS Vishal Anand Singuri (पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण ते पोलीस अधीक्षक, विशेष कृती गट, नक्षल विरोधी अभियान, नागपूर SP Anti-Naxal Mission, Nagpur)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती

ACB Trap News | 25 हजार रुपये लाच घेताना उपनिबंधक कार्यालयातील मुख्यलिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Uddhav Thackeray | “ब्रिटीशही विकास करत होते परंतु आम्हाला स्वातंत्र्यही हवे….” उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र

Sharad Pawar | ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीबद्दल शरद पवारांनी दिली माहिती; सामनातील टीकेवर ठाकरेंसमोर दिले उत्तर