Maharashtra Kesari 2023 | शिवराज राक्षेनं अवघ्या 2 मिनिटांमध्ये महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवलं, बनला महाराष्ट्र केसरी

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Maharashtra Kesari 2023 | गेल्या 5 दिवसांपासून शहरात महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेचा थरार चांगलाच रंगला होता. आज (शनिवार) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य तसेच अंतिम लक्षत पार पडली आणि अंतिम लढतीमध्ये शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या 2 मिनीटांमध्ये चितपट करत महाराष्ट्र केसरी 2023 किताब आपल्या नावावर केला. (Maharashtra Kesari 2023)

 

पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली.
उपांत्य लढतीमध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाड याने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला तर गादी विभागातून शिवराज राक्षे अंतिम सामन्यात आला.
अनुभवी असलेल्या शिवराज राक्षेने महेंद्रला चितपट करत अवघ्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केला.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष बृजभुषण चरण सिंह, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title :- Maharashtra Kesari 2023 | shivraj rakshe won maharashtra kesari 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | भाजप शहरअध्यक्ष व पदाधिकार्‍यांना छत्रपती संभाजी महाराजांच्याच नावाचा विसर?

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन; दाऊदच्या नावे फोन करून केली खंडणीची मागणी

Shweta Sharma | अभिनेत्री श्वेता शर्माच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते घायाळ

Shinde-Fadnavis Govt | पुणे महापालिकेच्या विकासकामांच्या उदघाटन, भूमीपूजनावरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्यात बेबनाव?; CM शिंदेंनी ऐनवेळी पुणे दौरा रद्द केल्याने राजकिय वर्तुळात चर्चा सुरू

Pune Police News | पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार्‍या पुणे पोलिसांना सर्वोत्कृष्ट पोलिस घटक पारितोषिक