उद्या माहेश्वरी समाजाव्दारे भव्य ‘अन्नकुट’ समारंभाचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील माहेश्वरी समाजाव्दारे भव्य ‘अन्नकुट’ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ दि. 3 नोव्हेंबर म्हणजेच उद्या (रविवारी) संपन्न होणार आहे. हा समारंभ माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशन, पुणे यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी होणार्‍या समारंभादरम्यान सायंकाळी साडेपाच वाजता आरती होणार आहे तर महाप्रसाद सायंकाळी 6.30 वाजता ठेवण्यात आला आहे. अप्पर इंदिरा नगर येथील महेश सांस्कृतिक भवनामध्ये समारंभाचे आयोजन करणत आले आहे. जास्तीत जास्त समाज बांधवांनी अन्नकुट समारंभाचा लाभ घ्यावा असे आवाहन माहेश्वरी परिवाराकडून करण्यात आले आहे.

पुण्यात नवीन आलेल्या ज्या समाज बांधवांना या समारंभाचे निमंत्रण नाही मिळाले त्यांना देखील या समारंभास उपस्थित राहुन ‘अन्नकुट’ समारंभाचा लाभ घ्यावा असे आवाह संस्थेचे सचिव संजय चांडक, कार्याध्यक्ष धनराज राठी, कोषाध्यक्ष बागडी तसेच समस्त विश्वस्त मंडळाव्दारे करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार