Malaika Arora | बिकनी परिधान करुन मलायका अरोराने उडवले अर्जुन कपूरचे ‘होश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची लव लाईफ लोकांपासून लपलेली नसून दोघे एकमेकांसोबत सतत फोटो शेअर करत असतात. अशातच दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होतया. मात्र नुकतंच दोघेही मालदीवजमध्ये (Maldives) त्यांचा क्वालेटी टाईम स्पेंड करत असल्याचं समोर आलं आहे.

 

मलाइका अरोड़ा

विशेष बाब म्हणजे या दोघांनीही मालदीवमधील एकही फोटो अद्पाय एकत्र शेअर केलेला नाही. एकीकडे मलायका अरोराने (Malaika Arora) बिकनी मधील सोलो फोटो तिच्या इंस्टाग्रामवर (Malaika Arora Instagram Account) शेअर केले आहेत. तर दुसरीकडे अर्जुन कपूर रिलॅक्स करताना दिसत आहे. तशी स्टोरी देखील त्याने त्यांच्या इंस्टा अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

 

मलाइका अरोड़ा और अर्जुन कपूर

मलायका अरोरा आणि अर्जुनने दिवाळीमध्ये (Diwali) एकत्र प्रचंड धुमाकूळ घातल.
सगळे सण देखील एकत्र साजरे केले. मात्र या न्यू इअरला त्याने मलायकाला वेळ देण्यास नकार दिला आहे.
ज्यामुळे मलायका अर्जुनवर नाराज असल्याचं समजतं आहे.

 

अर्जुन कपूर

मलायकाने 17 वर्षांपुर्वी सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत विवाह पार पडला होता.
मात्र त्यांच्या होणाऱ्या सततच्या वादाने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2017 पासून मलायका अर्जुनला डेट करत आहे.

मलाइका अरोड़ा और अर्जुन कपूर

Web Title :- malaika arora and arjun kapoor are enjoying maldives vacation in style

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Facial Recognition Technology (FRT) | आता चेहरा दाखवताच तयार होईल Boarding Pass, मार्च 2022 पासून पुण्याच्या लोहगाव विमानतळासह 4 ठिकाणी सुरू होईल FRT System

PMSYM | सरकार देतंय दरमहा 3000 रुपये, नोव्हेंबरमध्ये 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन; जाणून घ्या कुणाला मिळतात हे पैसे?

Gold Price Today | सोन्याचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Kane Williamson | केन विल्यमसनच्या नावावर आणखी एक विक्रम होण्याची शक्यता ! 66 वर्षांनंतर ‘रेकॉर्ड’?