Malaika Arora Oops Moment | फॅशनच्या नादात मलाइका अरोरा झाली Oops Moment ची शिकार, व्हायरल फोटोमध्ये दिसले अंतरवस्त्रे..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्र्यांना ओप्स मोमेंटचा सामना करावा लागतो. अनेक दिग्गज अभिनेत्र्या ओप्स मोमेंटची शिकार झाल्या आहेत. अशातच मलाइका अरोराचा (Malaika Arora Oops Moment) एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये खुद्द मलाइका ओप्स मोमेंटची (Malaika Arora Oops Moment) शिकार झाली असल्याच दिसतंय.

व्हाइट ड्रेस में मलाइका अरोड़ा ने झटके ऐसे बाल, देखें उनका ये ग्लैमरस लुक

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Malaika Arora Oops Moment Photo) मलाइकानं पांढऱ्या रंगाचा डीपनेक गाउन घातला आहे. फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून, तिनं आपला लूक पूर्ण करण्यासाठी मॅचिंग अशी ज्वेलरी घातली आहे.

 

व्हाइट ड्रेस में मलाइका अरोड़ा ने झटके ऐसे बाल, देखें उनका ये ग्लैमरस लुक

मात्र तिनं घातलेल्या ड्रेसमुळं तिला ओप्स मोमेंटला सोमोरं जावं लागलं. फोटोमध्ये (Malaika Arora Viral Photo) मलाइकानं घातलेला ड्रेस वन साईड ओपन होता. ती खूर्चीवर बसली असताना तिनं पायवर पाय ठेवला अन् ती ओप्स मोमेंटची शिकार झाली.

 

व्हाइट ड्रेस में मलाइका अरोड़ा ने झटके ऐसे बाल, देखें उनका ये ग्लैमरस लुक

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिची अंतरवस्त्र पूर्णपणे दिसत आहे.
त्यामुळं ही फॅशन तिला चांगलीच महागात गेली (Malaika Arora Viral Oops Moment Pic)

 

व्हाइट ड्रेस में मलाइका अरोड़ा ने झटके ऐसे बाल, देखें उनका ये ग्लैमरस लुक

दरम्यान, अभिनेत्री मलाइका अरोरानं (Malaika Arora)
आपल्या नृत्यानं अवघ्या देशाला वेड लावलं आहे. तिच्या डान्सवर अनेक चाहते फिदा आहे.
डान्ससोबतच तिच्या फॅशनमुळं
(Malaika Arora Fashion Sence) ती सतत सोशल मीडियावर चर्चेत येते.

 

व्हाइट ड्रेस में मलाइका अरोड़ा ने झटके ऐसे बाल, देखें उनका ये ग्लैमरस लुक

 

 

ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Malaika Arora Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Malaika Arora Bold Photo) शेअर करत असते. तसेच ती नेहमीच आपल्या स्टाईलने नेटकऱ्यांना घायाळ करत असते.

Web Title :- Malaika Arora Oops Moment | malaika arora looks stunning in white dress latest pictures will wins your heart


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुणे शहरात समान पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल खा. गिरीश बापट यांचा कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग

Namrata Malla Dance Video | समुद्राच्या मध्यभागी नम्रता मल्लानं केला ‘दो घूंट’ या गाण्यावर डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

 

High BP | किडनीमध्ये समस्या असेल तरी सुद्धा होऊ शकते ‘हाय ब्लड प्रेशर’, जाणून घ्या ‘बीपी’ हाय होण्याची 5 कारणे

Pune Crime | सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे भरदिवसा युवकाचा खून करणारे दोघे गजाआड

Katrina Kaif News | कतरिनाच्या आयुष्यात घडली अशी काही घटना, अखेर तिला घ्यावा लागला बॉलीवूड सोडण्याचा निर्णय..