लाल रंगाच्या साडीत मलायकाचा ‘गदर’, प्रेमाचा परिणाम की वॅलेंटाईनचा ‘हँगओव्हर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा अशा अ‍ॅक्ट्रेसपैकी आहे जिचं स्वत:वर खूप प्रेम आहे. सोशल मीडियावर सुपरअ‍ॅक्टीव असणारी मलायका आपल्या फोटोंमुळे सोशलवर नेहमीच चर्चेत असते. आपल्या हॉट फोटो आणि फिट फिगरमुळे मलायकाची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा होताना दिसत असते. नुकतचे तिचे काही साडीतले हॉट फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये मलायका लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. लुक कोणताही असो त्याला हॉटनेसचा तडका द्यायला मलायका कधीच विसरत नाही. डीप नेक वाल्या लाल ब्लाऊजमध्ये मलायका कमालीची बोल्ड दिसत आहे. मलायकाचं हॉट क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. मलायकाचे हे बोल्ड फोटो सध्या झपाट्यानं व्हायरल होत आहेत. मलाकानं अनेक कामुक अंदाजात पोज दिल्या आहे.

मलायका आपल्या फोटोंव्यतिरीक्त अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे ही चर्चेत राहिली आहे. मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या दीर्घकाळापासून चर्चा होत आहे. आता हे कपल लग्न कधी करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही महन्यांपूर्वीच त्यांनी आपलं नात जगजाहीर केलं आहे.