14 वर्षीय मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी ‘तो’ 350 किमी पायी चालत पोहचला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतून एक अत्यंत हैराण करणारी बातमी समोर आली. एका व्यक्तीने एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहचण्यासाठी 350 किमी चालत प्रवास केला. या मागचे कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेन. या व्यक्तीने 14 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी एवढ्या लांबीचा पल्ला पार केला.

परंतू पोलिसांना या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या मते या व्यक्तीने अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरापासून विस्कॉन्सिसपर्यंत 350 किमीचा प्रवास पायी केला. पोलिसांनी सांगितले की त्या मुलीबरोबर या व्यक्तीची फेसबूकवर भेट झाली.

रिपोर्टनुसार तो व्यक्ती पहिल्यांदा देखील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक प्रकरणात पोलिसांच्या रडारवर होता. त्यामुळे पोलिसांना या व्यक्तीवर पहिल्यापासून संशय होता. 32 वर्षीय जेनकिंस नावाच्या या व्यक्तीची 14 वर्षाय काइली मेरी हिच्यासोबत फेसबूक वर मैत्री झाली. हा व्यक्ती पोलीस रडारवर होता, यासाठी पोलिसांनी जेनकिंसला पकडण्यासाठी काइली मेरीला आपला एजेंट बनवले.

काइलीने त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर त्याने ती स्विकारली, त्यानंतर दोघात बोलण्यास सुरुवात झाली. फेसबूकवर मेसेज करताना पहिल्यांदा काइली यांनी इंडियानापोलिस येथे येऊन आपल्या बरोबर संबंध बनवण्यास सांगितले. तेव्हा काइलीने त्याला नकार दिला, त्यानंतर जेनकिंस याने स्वत: त्याच्याकडे जाण्यास निघाला आणि मुलीपर्यंत पोहचण्यासाठी 350 किमी पायी प्रवास केला.

त्या रस्त्यांने येताना मुलीला आपले फोटो पाठवत राहिला. जेव्हा पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की ते पुरव्याच्या तपासात आहे, त्यानंतर त्याला न्यायालयात कठोर शिक्षा सुनावण्यात येईल.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like