‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस फोटोंची सोशलवर ‘चर्चा’ ! ‘या’ सिनेमातून करणार बॉलिवूड डेब्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मानुषी छिल्लर आपल्या नव्या फोटोशुटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मानुषीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. गोल्डन ड्रेसमध्ये मानुषीचा ग्लॅमरस लुक पाहिल्यानंतर चाहते मात्र तिला पहातच आहेत.

मानुषीच्या गोल्डन ड्रेसमधील फोटोंना लाखांमध्ये लाईक्स आहेत. अनेकांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. मानुषी खूपच बोल्ड आमि स्टायलिश दिसत आहे.

मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहानमधून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. मानुषी मिस वर्ल्ड राहिली आहे.

View this post on Instagram

We keep this love in a photograph🌸

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

View this post on Instagram

Rainbow-ing 🌈

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

View this post on Instagram

“On blue waters I roam, under the open skies…”

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like