Mint For Weight Loss | ‘या’ 3 पद्धतीने पुदीन्याचा करा वापर, वजन कमी करण्यात होईल मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी रात्रंदिवस काम करणार्‍यांना सुद्धा पुदीना (Mint) उपयुक्त ठरू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की पुदिन्याने तुम्ही वजन कसे कमी करू शकता (Mint For Weight Loss), पण 3 असे उपाय आहेत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल (Mint For Weight Loss). वजन कमी करण्यासाठी पुदिना कसा वापरायचा (Mint Water Benefits), ते जाणून घेवूयात (Let’s Know How To Use Mint To Lose Weight)…

 

1. पुदीना आणि लिंबाचा रस (Mint And Lemon Juice)
पुदिन्याचे पाणी तुमचे वजन कमी करू शकते (Mint Water For Weight Loss), परंतु तुम्ही या पाण्याचे सेवन कसे करावे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही पुदिना आणि लिंबू यांचे मिश्रण बनवू शकता. पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे (Mint Leaves And Lemon Juice Are Very Beneficial For Weight Loss).

 

2. पुदिन्यात मिसळा या गोष्टी (Mix These Things In Mint)
पुदिना खूप फायदेशीर आहे. शरीरातील घाण काढण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जाऊ शकतो. पुदिन्याचे पाणी शरीर डिटॉक्स करते. यासाठी अर्धे सफरचंद, डाळिंबाचे दाणे, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस एक ग्लास पाण्यात टाका (Weight Loss Tips). वजन कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

 

3. पुदिना आणि कोथिंबीरने देखील, कमी होईल वजन (Mint And Coriander Will Also Reduce Weight)
याशिवाय पुदिन्यासोबत कोथिंबीरही मिक्स करू शकता. पुदिन्यासोबतच कोथिंबीरही वजन कमी करण्यास मदत करते. दोन्ही पानांचा एकत्र वापर केल्यास वजन झपाट्याने कमी होऊ शकते (Home Remedies For Weight Loss).

 

पुदिन्याच्या पाण्याचे होतील हे फायदे (These Are The Benefits Of Mint Water)

पुदिना हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.

वजन कमी करण्यासोबतच हे अनेक आजारांपासून दूर ठेवते.

अपचनाच्या तक्रारीत पुदिन्याचा वापर करू शकता.

त्वचेसाठी पुदिन्याचे पाणीही पिऊ शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Mint For Weight Loss | mint for weight loss drink mint water benefits in marathi fit your health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kidney Failure | कमजोरी, थकवा आणि खाज यासारखी 9 लक्षणे असू शकतात किडनी फेल होण्याचे संकेत, पाहून घ्या पूर्ण लिस्ट

 

Maha Board 10th Result | 10 वी चा निकाल याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली

 

Homemade Juice For Burning Belly Fat | ‘हे’ 5 प्रकारचे ज्यूस पिऊन कमी करा पोटाची चरबी, काही दिवसातच दिसेल प्रभाव