MLA Siddharth Shirole | आमदार शिरोळे यांच्याकडे तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्याची जबाबदारी; भाजप श्रेष्ठींचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Siddharth Shirole | भारतीय जनता पक्षाने (BJP) तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या (Telangana Vidhan Sabha) निवडणूक प्रचाराची जबाबदारी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे सोपवली आहे. (MLA Siddharth Shirole)

या पाच मतदगरसंघांमध्ये आर्मुर, निझामाबाद ग्रामीण, निझामाबाद शहर, बोधन, बलकोंडा मतदारसंघांचा समावेश आहे. यापूर्वी पश्चिम बंगाल, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश राज्यांमधील मतदारसंघांची जबाबदारी भाजपने आमदार शिरोळे यांच्यावर सोपविली होती. (MLA Siddharth Shirole)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Employees News | महापालिका व शिक्षण मंडळ अधिकारी कर्मचार्‍यांसाठी दसर्‍यापुर्वीच दिवाळीची गोड भेट; ‘एवढं’ सानुग्रह अनुदान जाहीर

Pune PMC Action On Sanitation Workers | कचरा जाळणार्‍या महापालिकेच्या दोन सफाई सेवकांवर दंडात्मक कारवाई

PIL To Ban Loud DJs Sound System | आरोग्यावर परिणाम करणार्‍या कर्णकर्कश DJ वर बंदी
आणण्यासाठी राजकिय आणि सामाजिक कार्यकर्ते जनहीत याचिका दाखल करणार

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांची अजित पवार गटावर बोचरी टीका;
म्हणाले – ‘अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले’