MNS Raj Thackeray-BJP Amit Shah | राज ठाकरे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत

नवी दिल्ली : MNS Raj Thackeray-BJP Amit Shah | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या भेटीसाठी येथे दाखल झाले. रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत त्यांनी अवघ्या काही सेकंदांसाठी पत्रकारांशी संवाद साधला.

राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का? हे याविषयी उत्सुकता आहे. शनिवारी लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर सोमवारी रात्री राज ठाकरे दिल्लीला येणे हे सूचक मानले जाते. महाराष्ट्रातील काही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपशी संलग्न होणार अशी चर्चा होती.(MNS Raj Thackeray-BJP Amit Shah)

२०१९ च्या त्यांच्या सभांमधला त्यांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा डायलॉग आणि त्यांच्या सभा दोन्ही गाजल्या होत्या.
मात्र वैयक्तिक कारणांमुळे ते निवडणुकीसाठी सक्रिय झाले नाहीत.
महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून राज ठाकरे आणि महायुती यांच्यातली जवळीक वाढली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी

Vijay Shivtare-CM Eknath Shinde | विजय शिवतारेंमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत?