नैराश्यात होती ‘ही’ अभिनेत्री ! 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, तिसरा प्रयत्न जीवावर बेतला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गुरुवारी रात्री मुंबईत राहणार्‍या एका मॉडेल, अभिनेत्रीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पर्ल पंजाबी (वय 25) असं या तरुणीचं नाव असून बॉलिवूडमध्ये करिअर होऊ न शकल्यानं ती नैराश्यात होती.

परेशान थी एक्ट्रेस: 2 बार की सुसाइड की कोशिश, तीसरी में चली ही गई जान

यापूर्वीही तिनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोन्ही वेळेस तिला वाचवण्यात आले होते. मात्र तिचा तिसरा आत्महत्येचा प्रयत्न जीवावर बेतला. ओशिवरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू परिसरातील केन वुड नावाच्या इमारतीवरून तिने उडी मारून आत्महत्या केली आहे.

परेशान थी एक्ट्रेस: 2 बार की सुसाइड की कोशिश, तीसरी में चली ही गई जान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्लचं मानसिक आरोग्य ठीक नव्हतं. पर्ल आणि तिच्या आईमध्ये वारंवार वाद होत असत. पर्लला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे होते. त्यासाठी तिने अनेकदा प्रयत्नही केले होते मात्र तिला त्यात अपयश आले होते. त्यामुळे ती नैराश्यात होती. करिअरमध्ये आलेल्या अपयशातून तिने स्वतःचे जीवन संपविले.

परेशान थी एक्ट्रेस: 2 बार की सुसाइड की कोशिश, तीसरी में चली ही गई जान

इमारत सुरक्षा रक्षक बिपीन कुमार यांनी घटनेविषयी सांगितले की, ‘पर्लला आपल्या आईला खिडकीतून उडी मारणार अशी भीती दाखवण्याची सवय होती. आज काय झाले माहित नाही. वर काहीतरी आरडाओरडा झाला. मी वर गेल्यावर पहिले की टेरेसचा गेट उघड होता आणि खाली रस्त्यावर कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत होता.

परेशान थी एक्ट्रेस: 2 बार की सुसाइड की कोशिश, तीसरी में चली ही गई जान

खाली जाऊन पहिले तर पर्ल रस्त्यावर पडली होती आणि तिसर्‍या मजल्यावर पर्लची आई होती. रात्री 12.15 ते 12.30 दरम्यान ही घटना घडली.’

परेशान थी एक्ट्रेस: 2 बार की सुसाइड की कोशिश, तीसरी में चली ही गई जान

गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या पर्लला तातडीनं कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

परेशान थी एक्ट्रेस: 2 बार की सुसाइड की कोशिश, तीसरी में चली ही गई जान

आरोग्यविषयक वृत्त –