Morgaon-Jejuri Road Accident | दुर्देवी ! जेजुरी देवदर्शन करून परतणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Morgaon-Jejuri Road Accident | जेजुरी येथे देवदर्शन करून मित्रांसमवेत परतणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू (Died) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना मोरगाव-जेजुरी रस्त्यावर (Morgaon-Jejuri Road Accident) मावडी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विनोद जाधव (Vinod Jadhav) (32, रा. भवानीनगर, ता. इंदापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, जेजुरीहून देवदर्शन करून चौघे मित्र परतीच्या वाटेवर होते. यावेळी मावडी गावाच्या हद्दीमध्ये चारही मित्र लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी दुचाकीने जोरदार धडक दिल्याने विनोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी विनोद यांना उपचारासाठी मोरगाव येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलयात (Siddhivinayak Hospital) दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले आहे. (Morgaon-Jejuri Road Accident)

Web Title : Morgaon Jejuri Road Accident | young man returning from jejuri dies in an accident 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त