Mouni Roy Beach Photo | मौनी रॉयनं समुद्र किनाऱ्यावर असा ड्रेस घालून केला कहर, हॉट फोटोनं चाहते झाले घायाळ..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री मौनी रॉयनं (Mouni Roy Beach Photo) आपल्या अभिनयाच्या बळावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट (Mouni Roy Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Mouni Roy Bold Photo) शेअर करत असते. ती चाहत्यांचा संपर्कात येण्यासाठी कोणतीही संधी गमवत नाही. अलीकडेच तिचे काही फोटो (Mouni Roy Beach Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मौनीनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर हे फोटो (Mouni Roy Instagram Pic) शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती समुद्र किनारी दिसत आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर (Mouni Roy Beautiful Look) आणि ग्लॅमरस (Mouni Roy Glamorous Look) दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं मल्टी कलरचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातला आहे. फोटोमधील तिचा गळा अगदी डीप असल्यानं, तिची क्लिवेज पूर्णपणे दिसत आहे. फोटोमधील तिचे एक्सप्रेशन बोल्डनेसनं भरलेले आहेत. तर फोटोसाठी ती एका पेक्षा एक वरचढ अशा पोज देताना दिसत आहे.

 

मौनीचे हे व्हायरल झालेले फोटो (Mouni Roy Beach Photo) चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी या फोटोवर (Mouni Roy Viral Photo) 4.57 लाखांहून अधिक लाईक्स करून तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. कलाकारांसोबत अनेक चाहत्यांनी कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

web title : Mouni Roy Beach Photo | mouni roy shows cleavage in beach latest photoshoot wear short dress sit on table gives bold pose see photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा