ताज्या बातम्यामनोरंजन

Mouni Roy Beautiful Look | मौनी रॉयनं साडीतील फोटो शेअर करून सोशल मीडियाचा वाढवला पारा… पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Beautiful Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर ती नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनली असते. मौनीनं (Mouni Roy Beautiful Look) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

मौनीनं (Mouni Roy) शेअर केलेले हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर (Mouni Roy Looks Gorgeous) दिसत आहे. फोटोमध्ये तिनं लाइट गुलाबी रंगाची साडी (Mouni Roy Saree Photo) नेसली आहे. तसेच फुल स्लिव्ज असलेलं ब्लाउज घालून आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे. या साडीमध्ये तिनं कॅमेरासमोर एकापेक्षा एक खास पोज दिल्या आहेत (Mouni Roy Beautiful Look)

दरम्यान, मौनीनं (Mouni Roy Latest Look) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी डार्क मेकअप केला आहे. गळ्यात जड असा नेकपिस घातला असून, कानात मोठे कानातले घालून आपल्या रूपाला चार चॉंद लावले आहे. बोटामध्ये सुंदर अशी डायमंडची रिंग परिधान केली आहे. केसांचं लूज बन घातला आहे.तिच्या या फोटोवर (Mouni Roy Viral Photo) चाहते चांगलेच फिदा झाले आहे. फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करून नेटकऱ्यांनी प्रेमाचा पाऊस पाडला आहे.

Web Title :- Mouni Roy Beautiful Look | mouni roy looks gorgeous and glamorous in saree photos viral on internet


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weather Update | कोकणात ढगाळ वातावरण तर विदर्भात उकाडा; ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

Shehnaaz Kaur Gill Superbold Look | पारदर्शक कपडे घालून ग्लॅमरस झाली शेहनाज गिल, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Sanjay Raut | ‘एक पुतीन दिल्लीत बसलेत जे…’; संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची पुतीन यांच्याशी तुलना करत केली जहरी टीका !

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची काँग्रेसला थेट ऑफर; म्हणाले – ’24 तासांत निर्णय घ्या..’

Pune Police | पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! बेजबाबदार व बेशिस्तीचे गैरवर्तन केल्याचा
ठपका

Back to top button