Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले फिदा, व्हायरल फोटोनं चाहत्यांना लावलं वेड..

पोलीसनामा ऑनलाइन टीम | छोट्या पडद्यापासून ते बॉलीवुडपर्यंत आपली छाप पाडणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Bold Look) सतत तिच्या हॉट लूकमूळ नेटकऱ्यांच्या चर्चेत येते. फॅशन सेंन्सच्या बाबतीत मौनी इतर अनेक अभिनेत्रींपेक्षा एक पाऊल पुढेच आहे. ती नेहमीच आपल्या आऊटफिटमुळं नेटकऱ्यांना प्रभावित करते. साडीपासून (Mouni Roy Saree Look) ते वेस्टर्न लूकपर्यंत (Mouni Roy Western Look) सगळ्याच लूकमध्ये (Mouni Roy Bold Look) ती सुंदर दिसते. अलीकडे सोशल मीडियावर तिच्या एका फोटोनं चांगलीच खळबळ माजली आहे.

मौनीनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड प्रमाणात हॉट दिसत आहे (Mouni Roy Hot Photo). तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, फोटोतील अदावर नेटकरी चांगलेच भाळले आहेत (Mouni Roy Gorgeous Look).

मौनीनं फोटोमध्ये गडद निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिनं परिधान केलेल्या ड्रेसचा गळा अत्यंत डीप असल्यामुळे (Mouni Roy Deepneck Pics), तिची क्लीवेज पुर्णपणे दिसत आहे (Mouni Roy Cleavage Look). सुंदर अशा ड्रेसमध्ये तिनं परफेक्ट फिगर प्लॉन्ट केली आहे. मादक फोटोतील तिच्या मनमोहक अंदाजावर अनेक नेटकरी मोहून गेले आहेत (Mouni Roy Bold Look).

 

दरम्यान, शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं ग्लॅमरस मेकअप केला असून (Mouni Roy Glamorous Look), केस मोकळे सोडले आहेत. तिच्या या फोटोने (Mouni Roy Viral Photo) इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तिच्या या व्हायरल फोटोमुळे नेटकऱ्यांचा चांगलाच पारा वाढला आहे. मौनीच्या फोटोवर (Mouni Roy Instagram Photo) अद्याप 4.71 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केला आहे.

 

Web Title : Mouni Roy Bold Look | mouni-roy-raises-the-temperature-in-extreme-short-electric-blue-sequinned-dress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी