Mouni Roy Romantic Photoshoot | पति सुरज नांबियार सोबत रोमॅन्टिंक अंदाजात दिसली मौनी रॉय, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते (Mouni Roy Romantic Photoshoot). ती कायम आपले लेटेस्ट फोटो शेअर करून नेटकऱ्यांना आकर्षून घेते (Mouni Roy Latest Photo). नेटकरी तिच्या लेटेस्ट फोटोची आतुरतेने वाट पाहतात. नुकतंच सोशल मीडियावर तिचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Mouni Roy Romantic Photoshoot).

अभिनेत्री मौनी रॉयने (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंवर काही फोटो शेअर केले आहेत (Mouni Roy Instagram Pics). तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये मौनी रॉय पति सूरज नांबियार सोबत अत्यंत रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहे (Mouni Roy Romantic Photoshoot).

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये मौनी आणि सूरज एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.
फोटोमध्ये ते दोघं एकत्र अत्यंत गोड आणि क्यूट दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये तिनं सूरजला किस केलं
असल्याचं दिसतय (Mouni Roy Kissing Photos). या फोटोजमध्ये तिनं ब्राउन रंगाचा थाई बाई स्लिट बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.

दरम्यान, मौनी आणि सूरजचे हे फोटो (Mouni Roy – Suraj Nambiar) इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, “कारण मला त्याची खूप आठवण येते.”
अद्याप तिच्या या फोटोवर जवळपास 3.50 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

सोसायटीच्या चेअरमन पदावरुन दोन ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Bhidewada Smarak | पुणे महापालिकेने अवघ्या चोवीस तासात ऐतिहासिक भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली; मध्यरात्री धोकादायक वाडा पाडल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना चपराक