मनोरंजनमुंबई

Mouni Roy Sizzling Photoshoot | मौनी रॉयनं केलं सिझलिंग फोटोशूट, खूर्चीवर बसून दिल्या अशा पोज

पोलीसनामा ऑनलाइन टीम | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयनं (Mouni Roy Sizzling Photoshoot ) बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. तिच्या स्टाईलिश अदाने ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते (Mouni Roy Sizzling Photoshoot ). ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक सेंसेशन बनली आहे.

 

मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले लेटेस्ट हॉट (Mouni Roy Latest Hot Pic) आणि बोल्ड फोटो (Mouni Roy Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तर नुकतंच तिनं इंस्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो (Mouni Roy Instagram Photos) शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Mouni Roy Hot Photo) तिचा लूक अत्यंत बोल्ड दिसत आहे. तसेच फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा ओव्हर साइज कॉट आणि पॅंट घातली आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Mouni Roy Sizzling Photoshoot ) मौनीनं न्यूड मेकअप केला आहे. तर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच बोल्ड दिसत आहे. फोटोमध्ये तिनं आपल्या केसांना मोकळं सोडलंय. तसेच तिच्या या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, फोटोमुळं (Mouni Roy Killer Photo) सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढला आहे.

 

दरम्यान, लवकरच मौनी अयान मुखर्जी (Ayan Mukherji) दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र (Bramhastra)’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिच्या सोबतच चित्रपटामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत असून, महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सुद्धा आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

web title : Mouni Roy Sizzling Photoshoot | mouni roy shares sizzling photos in black oversize coat pant see pics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button