MP Accident News | बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार, 13 जखमी

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन  – MP Accident News | मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक (MP Accident News) झाली. यामध्ये सात ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोहद चौक ठाणे परिक्षेत्रातील डॉग बिरखडी येथे अपघातच होताच प्रवाशांच्या किंकाळ्यांमुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. अपघाता संदर्भात बोलताना भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज सिंग म्हणाले की, बसमधील 13 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर ग्वालियर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

Web Title :- MP Accident News | 7 killed, 13 injured in bus-container accident in bhind district of madhya pradesh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Smriti Mandhana | स्मृती मंधानाचे ऐतिहासिक शतक, विराटनंतर असे करणारी दुसरी भारतीय खेळाडू

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, चांदी झाली 59,500 रुपये किलो; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Pune Police | पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

Pune Crime | 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार ! पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा; ‘ब्युटीशियन’ला दिली तुकडे तुकडे करुन तुला संपवून टाकण्याची धमकी

Pune Police Inspector | आत्मदहन करण्याची ‘गोष्ट’ करणाऱ्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकाने कंट्रोल रूमला ‘कॉल’ केल्याने उडाली सर्वांची ‘भंबेरी’; पुणे शहर पोलिसांच्या ‘त्या’ शाखेबाबत उलट सुलट चर्चा